Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर गिरीश महाजनांचा टोला, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
August 20, 2022
in जळगाव, राजकारण
0
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे आज शनिवारी (दि. २०) जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदारसंघांत हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, त्यांच्या या दौऱ्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे. सर्व मावळे निघून गेल्यावर आता दौरे करत आहेत. हे आधीच करायला हवं होतं, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

गेल्या काही प्रकृती अस्वास्थामुळे आदित्य ठाकरे यांचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाला होता. मात्र, आज ते जिल्हा दौऱ्यावर येत आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्यावर गिरीश महाजन यांनी टोला लगावला. सर्व मावळे निघून गेल्यावर आता दौरे करत आहेत. हे आधीच करायला हवं होते. तसेच एकनाथ शिंदेंनी ५० गोविंदांना घेऊन राजकारणात मोठी दहीहंडी फोडली, असेही ते म्हणाले. तसेच मंत्रीमंडळ विस्तारावर अनेक नाराज असल्याचे बोललं जात आहे. मात्र यावर बोलताना कोणीही नाराज नसून लवकरच दुसरा विस्तार होईल असंही ते म्हणाले.

हे पण वाचा :

पोलिसांना लॉजवर १३ जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळली; मुली म्हणाल्या..

AMUL, मदर डेअरीनंतर आता ‘या’ ब्रँडचे दूधही महागले, आजपासून नवे दर जारी

फिनलंडच्या PM सना मरिनचा पार्टीमधील डान्सचा Video व्हायरल

आदीत्य ठाकरेंचा असा आहे नियोजित दौरा
शनिवारी सकाळी १०.४० वाजता यांचे जळगाव विमानतळावर युवासेना ग्रामीणतर्फे तर त्यानंतर अजिंठा चौफुली येथे स्वागत होईल. इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डीमार्ट चौक, शिरसोली रस्त्याने पाचोरा येथे जाणार आहेत. आकाशवाणी चौकात शिवसेना व युवासेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शिवसेनेतून आमदार किशोर पाटील यांच्या पाचोरा मतदारसंघात दुपारी १२ वाजता आदित्य शिवसंवाद साधणार आहेत. दुपारी १.४५ वाजता पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसंवाद साधतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघातील पारोळा येथे ते शिवसंवाद साधणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.. बारावी ते पदवीधरांना मिळेल 44900 पगार

Next Post

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करून मृतदेह झुडपात फेकला

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करून मृतदेह झुडपात फेकला

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करून मृतदेह झुडपात फेकला

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us