Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश व साहित्याचे वाटप

najarkaid by najarkaid
February 6, 2021
in जळगाव
0
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटूंबियांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश व साहित्याचे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) दि. 6 – घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक आधार मिळावा, याकरीता शासनाच्यावतीने अर्थसहाय्य देण्यात येते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना मदत व्हावी, यासाठी मिनाबाई पाटील अहिरे, वंदना पाटील वाकटुकी, सुमनबाई प्रकाश पाटील, रोटवद यांना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासनाच्या वतीने प्रत्येकी एक लाख रूपयांच्या धनादेशाचे, पिठाची गिरणी व किराणा साहित्य वाटप करण्यात आले.

कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत 20 महिलांना धनादेश वाटप

धरणगाव तालुक्यातील पाळधी बु., जुनागड बंगाली अहिरे बु, साकरे , बांभोरी प्र.चा. वाघाळूद खुर्द, वराड बु., बोरगाव बु., पिंप्री खुर्द, हनुमंतखेडा, पिंपळेसिम व धरणगाव येथील 20 महिलांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत प्रत्येकी 30 हजार रुपयांचा धनादेश याप्रमाणे 6 लाखाचा धनादेश, एक महिन्याचे किराणा साहित्य व साडीचोळीचे वाटप पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आणि गुलाबराव वाघ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उभारी कार्यक्रमातंर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटूबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, गरजूंना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील केले.

यावेळी गुलाबराव वाघ, पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, प्र. नगराध्यक्षा सौ.कल्पना महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार सातपुते, गणेश पवार, सुरेश नाना चौधरी, पी. एम.पाटील, अंजलीताई विसावे, राजेंद्र महाजन, प्रेमराज पाटील यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी तर प्रास्ताविक तहसिलदार नितीनकुमार देवरे यांनी केले.

0000000

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव व पाचोरा शहरांची बंप्पर लॉटरी ;१५५ कोटी रुपयांच्या विकासनिधीस मान्यता, विविध कामांना मंजुरी – आ.किशोर पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित !

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्वपूर्ण निर्णय…

शालेय शुल्क कमी किंवा माफ करण्याचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित !

ताज्या बातम्या

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us