Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता ‘हे’ सिमकार्ड पडणार बंद ; सरकारचा ‘नवा’ नियम जाणून घ्या…

najarkaid live by najarkaid live
December 10, 2021
in Uncategorized
0
आता ‘हे’ सिमकार्ड पडणार बंद ; सरकारचा ‘नवा’ नियम जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

आता दूरसंचार विभागाने नवा नियम अमलात आणला असून या नियमानुसार भारतातील लाखो सिमकार्ड बंद पडणार आहेत.
आर्थिक गुन्हेगारी आणि अनावश्यक कॉलबद्दल नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी असतात, नागरिकांनी वेळोवेळी दूरसंचार विभागाकडे देखील याबाबत तक्रारी करीत असतात.सुरु असलेल्या या गैरप्रकाराबाबत लोकप्रतिनिधींनीही दूरसंचार विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
अखेर दुरसंचार विभागाने नवा नियम आमलात आणून खऱ्या अर्थाने यावर परिणामकारक उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

आता यापुढे भारतामध्ये ज्या व्यक्तीकडे ९ पेक्षा अधिक ‘सिमकार्ड ‘ आहेत त्या सिमकार्डची फेरतपासनी करण्याच्या सूचना दूरसंचार विभागाने जारी केल्या आहेत.जम्मू -काश्‍मीर, उत्तर- पूर्व राज्य आणि आसामसाठी सिम कार्डची मर्यादा ६ इतकी ठेवण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने ७ डिसेंबर रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार ग्राहकांना पाहिजे ती कनेक्‍शन चालू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तर उरलेली अतिरिक्त सिमकार्ड रद्द करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जर भारतातील एखाद्या व्यक्तीकडे ९ पेक्षा जास्त सिमकार्ड असतील आणि काश्‍मीर, उत्तर- पूर्व आणि आसामातील व्यक्तीकडे ६ पेक्षा जास्त सिम कार्ड असतील तर त्या सर्व सिमकार्डची फेरतपासणी करण्यात येणार असल्याचे दूरसंचार विभागाने स्पष्ट केले आहे.

ज्या मोबाईल वापरकर्त्या कडे सिमकार्ड अतिरिक्त आहेत पण ते सिमकार्ड वापरात नाहीत ती सिम कार्ड रद्द करून ती डाटाबेस मधून डिलीट करण्याच्या सूचनाही मोबाईल सेवा पुरवठादारांना देण्यात आल्या आहेत. जी सिम कार्ड अतिरिक्त ठरविण्यात आली आहेत त्यांचे कनेक्‍शन तीस दिवसांत रद्द केले जाईल.

Spread the love
Tags: Sim card सिमकार्ड
ADVERTISEMENT
Previous Post

आंतरराज्य बनावट औषध खरेदी व विक्री करणाऱ्यांवर कारवाई

Next Post

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ‘या’ सेवा दोन दिवस राहतील बंद

Related Posts

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या 'या' सेवा दोन दिवस राहतील बंद

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us