Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आता पाचोरा शहरात मध्यरात्री पासून असतील ‘हे’ कडक निर्बंध…

najarkaid by najarkaid
March 27, 2021
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- शहरातील तमाम नागरीक, व्यापारी व विक्रेते यांना या जाहिर आवाहनाद्वारे कळविण्यात येते की, कोवीड 19 या आजाराच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हाणून म.जिल्हाधिकारी सो. जळगांव यांचेकडील दिनांक 26/03/2021 रोजीच्या आदेशानूसार दिनांक 28/03/2021 ते दिनांक 30/03/2021 पर्येंत संपुर्ण जळगांव जिल्हयात लॉकडाऊन घोषीत झाल्याने पाचोरा शहरात देखील खालील निर्बंध लावण्यात आले आहेत.

1) सर्व बाजारपेठा, आठवडे बाजार बंद राहतील.
2) किराणा दुकाने व इतर सर्व दुकाने बंद राहतील.
3) किरकोळ भाजीपाला / फळे खरेदी विक्री केंद्र बंद राहतील.
4) शैक्षणीक संस्था / महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहतील.
5) सभा/ मेळावे/बैठका / धार्मिक स्थळे, सांस्कृतिक/धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.
6) शॉपींग मॉल्स / मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील
7) गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.
8) पानटपरी, हातगाडया, उघडयावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील. 10) खाजगी प्रवासी वाहतूक (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद राहतील.
9) दुध विक्री केंद्रे केवळ सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 वाजेपावेतो सुरु राहतील.
10) कायद्याब्दारे बंधनकारक असणाऱ्या पूर्व नियोजित वैधानिक सभा Online पध्दतीने घेता येतील.
11) कोविड-19 लसीकरण कार्यक्रम सुरु राहील.
12) होळी व धुलीवंदन निमित्त कोणत्याही प्रकारे सामुहीक / सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्यास सक्त मनाई राहील.

सदर आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे आढळुन आल्यास आदेशाचे उल्लं घन म्ह.णून संबंधीतांवर भारतीय दंडसंहिता 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे तरतूदीनूसार कारवाई करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी पाचोरा नगरपरिषद पाचोरा यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज मध्यरात्री पासून पुढील तीन दिवस ‘हे’ असतील कडक निर्बंध ….

Next Post

पोस्ट विभागात ११३७ पदांची मेगा भरती…फक्त पाहिजे १० वी पास…

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
पोस्ट विभागात ११३७ पदांची मेगा भरती…फक्त पाहिजे १० वी पास…

पोस्ट विभागात ११३७ पदांची मेगा भरती...फक्त पाहिजे १० वी पास...

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us