Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा ; IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

najarkaid live by najarkaid live
October 17, 2021
in Uncategorized
0
जामनेर तालुक्यातील ‘त्या’ शीर नसलेल्या भुताच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य अखेर आलं समोर…
ADVERTISEMENT

Spread the love

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. गेल्या ४८ तासांत ओडिशा व अनेक राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला आहे, महाराष्ट्रातील काही भागात देखील परतीचा पाऊस कोसळला आहे.राज्यात आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान IMD ने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र भागातील काही जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

यावर्षी महाराष्ट्र राज्यातून एक दिवस आधीच परतीला गेला असून परतीच्या पावसाने राज्यात काही ठिकाणी कोसळधार केल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे. राज्यात काल अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

१७ तारखेला ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

जळगाव,नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली,चंद्रपूर, नागपूर, वर्धा, हिंगोली,या जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘येलो’ अलर्ट जारी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अबब… दसऱ्याच्या दिवशीच १ कोटी १८ लाखाचं सोनं गेलं चोरीला…

Next Post

वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ ; नदी पात्राजवळ कोणीही जाऊ नये

Related Posts

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे ; वाघूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु

वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ ; नदी पात्राजवळ कोणीही जाऊ नये

ताज्या बातम्या

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us