Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आज जिल्ह्यात १०३४ कोरोना बाधित आढळले तर कोरोनामुळे १८ रुग्णांचा मृत्यू

najarkaid by najarkaid
April 22, 2021
in जळगाव
0
आज जिल्ह्यात कोरोनामुळे २० रुग्णांचा मृत्यू तर बरं होण्याचे प्रमाण मात्र वाढले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज दिवसभरात १२०४ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १००७५८ रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या १०९३० ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात १०३४ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ११३७०४ झाली. जिल्ह्यात आज १८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २०१६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर १७५, जळगाव ग्रामीण ४७, भुसावळ ८६, अमळनेर ६७, चोपडा ५८, पाचोरा ५३, भडगाव १०, धरणगाव ४२, यावल ६7, एरोंडल ५४, जामनेर १११, रावेर ९६, पारोळा २४, चाळीसगाव ४९, मुक्ताईनगर १८, बोदवड ७०, इतर जिल्हातील ०७ असे रुग्ण आढळून आले आहेत.

जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या (230 ने) जास्त असून ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही (202 ने) झाली कमी आहे हे जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे.

Spread the love
Tags: #BreakTheChain #StayHome #corona
ADVERTISEMENT
Previous Post

कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

ब्रेकिंग ; राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार ; शासनाचा मोठा निर्णय

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
ब्रेकिंग ; राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार ; शासनाचा मोठा निर्णय

ब्रेकिंग ; राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार ; शासनाचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us