Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आगीपासून वाचण्यासाठी खिडकीबाहेर आला, पण हात सुटला ; थराराक घटना कॅमेऱ्यात कैद

Editorial Team by Editorial Team
October 22, 2021
in Featured, राज्य
0
आगीपासून वाचण्यासाठी खिडकीबाहेर आला, पण हात सुटला ; थराराक घटना कॅमेऱ्यात कैद
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: मुंबईतील करी रोड येथे असलेल्या वन अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली. दरम्यान, या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला आहे आहे. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी बाल्कनीला लटकलेल्या सुरक्षारक्षकाचा खाली पडून मृत्यू झाला आहे. अरुण तिवारी असून त्याचे वय ३० वर्ष आहे. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अविघ्न पार्क या इमारतीला आज दुपारी १२च्या दरम्यान भीषण आग लागली. ही आग लेव्हल चारची असल्याचं सांगण्यात येत आहे. ही इमारत ६० मजली असून आग १९ व्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर ही आग २५ व्या मजल्यापर्यंत पसरत गेली. यावेळी इमारतीत काही रहिवाशी होते तर काही ठिकाणी दुरुस्तीचं काम सुरु होते. आग लागल्यानंतर १९ व्या मजल्यावरील व्यक्ती जीव वाचवण्यासाठी बाल्कनीत लटकत होता. मात्र, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात ही व्यक्ती खाली पडली. खाली पडलेली व्यक्ती सुरक्षारक्षक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

१९ व्या मजल्यावरुन खाली पडलेल्या व्यक्तीचं नाव अरुण तिवारी असून त्याचे वय ३० वर्ष आहे. आगीची घटना घडल्यानंतर तिवारी यांनी दरवाजा उघडला. यावेळीच आगीचा एक लोट त्यांच्या अंगावर आला. आगीची भीषणता पाहून त्यांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला व ते बाल्कनीत शिरले. बाल्कनीत लटकत असताना ते खाली पडले. ही दुर्घटना घडल्यानंतर त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, खाली पडल्यानंतर जागीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जर तुमच्याकडे ‘हे’ 2 रुपयांचे नाणे असेल तर तुम्हाला 5 लाख मिळतील, काय करावे ते जाणून घ्या

Next Post

जळगावात स्वच्छता मोहीम ; 1.5 टन कचऱ्याची लावली विल्हेवाट

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगावात स्वच्छता मोहीम ; 1.5 टन कचऱ्याची लावली विल्हेवाट

जळगावात स्वच्छता मोहीम ; 1.5 टन कचऱ्याची लावली विल्हेवाट

ताज्या बातम्या

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us