Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आगामी विधानसभेत विरोधीपक्षनेता वंचितचाच – मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक वक्तव्य !

najarkaid live by najarkaid live
August 31, 2019
in राज्य
0
आगामी विधानसभेत विरोधीपक्षनेता वंचितचाच – मुख्यमंत्री फडणवीसांचे सूचक वक्तव्य !
ADVERTISEMENT

Spread the love

नांदेड: ‘वंचित बहुजन आघाडीला भाजपची ‘ टीम म्हणणाऱ्यांची अवस्था आता ‘बी’ टीमसारखी झाली असून वंचित आघाडी ‘ए’ टीम झाली आहे तर आगामी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता काँग्रेस-राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित बहुजन आघाडीचा असेल,’ असा टोला राष्ट्रवादी -काँग्रेसला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नांदेड इथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपांचा समाचार घेतला. वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणावरून भाजपवर होणारे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले. नातेवाईकही पक्ष सोडून जात असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भडकले होते. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता त्यांनी वैयक्तिक टिप्पणी करणं टाळलं. मात्र, ‘शरद पवारांनी काळाची पावलं ओळखायला हवीत. लोकांना सध्या नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आश्वासक वाटत आहे. राष्ट्रवादी हा पक्ष पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला आहे. तिथं लोकांना भविष्य नाही. त्यामुळं ते भाजपमध्ये येत आहेत. त्यावर पवारांनी काय प्रतिक्रिया द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे,’ असं मुख्यमंत्री म्हणाले असून मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या गोटात राजकीय भूकंप झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर केलेली रस्त्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

घरकुल घोटाळा: जैन यांना ७ तर देवकर यांना ५ वर्षाचा कारावास

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
घरकुल घोटाळा: जैन यांना ७ तर देवकर यांना ५ वर्षाचा कारावास

घरकुल घोटाळा: जैन यांना ७ तर देवकर यांना ५ वर्षाचा कारावास

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us