Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंबेवडगाव परिसरातील २०० गोर बंजारा समाज बांधवांचा आ.किशोर अप्पा पाटील यांचे नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश

najarkaid live by najarkaid live
December 11, 2021
in Uncategorized
0
आंबेवडगाव परिसरातील २०० गोर बंजारा समाज बांधवांचा आ.किशोर अप्पा पाटील यांचे नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर) दि,११पाचोरा भडगाव मतदार संघात भाजपा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे येणाऱ्या तरुणांचा ओढा कायम असून भाजपाचे नुकताच पाचोरा तालुक्यातील तालुका संस्कृती आघाडीचे अध्यक्ष विजय राठोड यांच्या नेतृत्वात आंबेवडगाव ,आंबेवडगाव तांडा नंबर एक व दोन, कोकडी तांडा ,जोगे तांडा येथील गोर बंजारा समाज बांधवांसह सुमारे २०० कार्यकर्त्यांचा भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी भाजपाचे कट्टर समर्थक अमोल पाटील,बबलू तडवी, नितीन निकम, नवल राठोड यांचे सह अनेक तरुणांनी भाजपाला रामराम करत शिवसेनेत दाखल झाले.भाजपाच्या तालुका संस्कृती आघाडीचे अध्यक्ष विजय राठोड यांच्यासह सुमीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत,किसान सेनेचे अरुण पाटील,डॉ दिलीप राठोड,उत्तमशेठ राठोड,अशोक गायकवाड,भोला पाटील,संजय देवरे,विनोद पाटील, डॉ श्यामकांत पाटील लखन राठोड, श्रीराम राठोड, प्यारेलाल पवार, खुशाल राठोड, शिवदास जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेचा भगवा रुमाल घालत आ.किशोर अप्पा पाटील यांनी शिवसेना पक्षात स्वागत केले.भाजपा पक्षात काम करत असताना कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळू शकत नाही, याची जाणीव झाल्याने कार्यकर्त्यानी शिवसेनेची वाट धरली असून आ.किशोर अप्पा पाटील यांचे नेतृत्वात गोर बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.किशोर अप्पा पाटील यांचे नेतृत्वात समाजबांधव सर्वोतोपरी प्रयत्नरत राहणार असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

आ.किशोर अप्पा पाटील यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, विजय दादा राठोड यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात नवतरुणांना मोलाचे मार्गदर्शन करून नवतरुणांच्या समस्या जाणून घेतल्या असून या सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे.आपल्या भागातील तरुणांना युपीएससी-एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे साहित्य प्रत्येक खेड्यात तरुणांना उपलब्ध करून दिले. नवतरुण यांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी याबाबत विजयदादा राठोड यांनी मोलाचे मार्गदर्शन करत असल्याचे मत व्यक्त केले.तसेच शिवसेना पक्षात कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखत लवकरच गोर समाज बांधवांचा भव्य मेळावा घेणार असल्याचे सूतोवाच दिल्याने गोर बंजारा समाज बांधवात आनंद व्यक्त होत आहे.दरम्यान या प्रवेश सोहळ्याने भाजपाला मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

टॅक्स रिटर्न भरणार आहात? तर ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा

Next Post

अपघातातील ‘त्या’ सहाय्यक तलाठ्याची अखेर प्राणज्योत मालवली

Related Posts

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

अपघातातील 'त्या' सहाय्यक तलाठ्याची अखेर प्राणज्योत मालवली

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us