Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अहो आश्चर्य… म्हशीने दिला तिळयांना जन्म !

najarkaid live by najarkaid live
September 23, 2023
in जळगाव
0
अहो आश्चर्य… म्हशीने दिला तिळयांना जन्म !
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)- रावेर येथून जवळच असलेल्या रावेर स्टेशन (भोर)येथील रहिवासी व माजी पोलीस पाटील  धोंडीराम काशीराम घोरपडे यांच्या मालकीच्या म्हशीने आज सकाळी 11 वाजता तिळ्या पारडुंना जन्म दिला पैकी दोन मादी जातीचे व एक नर जातीचे पारडू आहेत दरम्यान म्हशीने तीन पिल्लं दिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतं असून परिसरातील नागरिक पिल्लाना कुतूहल पणे पाहायला येतं आहे.

रावेरचे पशुधन विकास अधिकारी डॉ रणजीत पाटील यांनी सदर म्हशीची सुखरूप प्रसूती केली.तिन्ही नवजात पारडू स्वस्थ असून म्हशीची तब्येत देखील उत्तम आहे. गाई म्हशीमध्ये जुळे पिल्लांना जन्म ही सामान्य बाब असते परंतु तीन तिळे पिल्लूना जन्म ही फार दुर्मिळ घटना असते असे डॉक्टरांनी सांगितले. मुळे परिसरातून या म्हशीला व पारडूंना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर तालुक्यात ढगफुटी ; या गावांना बसला फटका : जीवितहानी, पिकांचे प्रचंड नुकसान

Next Post

दादर येथे १५ मजली इमारतीला आग ; ६० वर्षीय वृद्धाचा गुदमरून मृत्यू

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
दादर येथे १५ मजली इमारतीला आग ; ६० वर्षीय वृद्धाचा गुदमरून मृत्यू

दादर येथे १५ मजली इमारतीला आग ; ६० वर्षीय वृद्धाचा गुदमरून मृत्यू

ताज्या बातम्या

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us