Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई ३ढम्पर एक ट्रॅक्टर जप्त

najarkaid live by najarkaid live
November 27, 2024
in Uncategorized
0
अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई ३ढम्पर एक ट्रॅक्टर जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव प्रतिनिधी :-अवैध वाळूउपसा आणि वाहतूक यांच्या विरोधात भडगाव महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. भडगाव येथे गिरणा नदीपात्रात महसूल पथकाने अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ३डम्पर तसेच १ ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त केले.सदर कारवाईचे नियोजन अगदी गोपनीय पद्धतीने करण्यात आली होती .याकारवाईसाठी ३ वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते.

महसूल विभागाच्या पाथकाने भडगाव येथे दिनांक २५ नोव्हेंबर च्या मध्यरात्री भडगाव महसूल विभागाच्या पथकाने मा.प्रांत साहेब श्री भूषण जी अहिरे यांच्या आदेशानुसार श्रीमती शीतल सोलट मॅडम तहसीलदार भडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रित्या गौण खनीज करणाऱ्या ३ डम्पर तसेच एका ट्रॅक्टर वर कारवाई केली आहे .सदरची वाहने तहसील कार्यालय भडगाव व अन्य वाहने शासकीय आय टी आय येथे पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी लावण्यात आली आहेत.

सादर ची कारवाई तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्या आली गिरड येथून एक डम्पर तर कराब भागातून डम्पर दोन ,आणि वाक येथून ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात आली

भडगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्रीमती शीतल सोलाट यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी आर.डी. पाटील पाचोरा, गिरड मंडळ अधिकारी दिनेश येडे, ग्राम महसूल अधिकारी गिरड टोणगाव राहुल पवार,तलाठी आशिष काकडे,सुनील मांडोळे, महादू कोळी , विलास शिंदे,पाशा हलकारे, योगेश पाटील, प्रशांत कुंभारे वाहन चालक लोकेश वाघ पथकांने ही कारवाई केली आहेतसेच मालकांवर ‘महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमा’तील प्रावधानांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुती सरकारमध्ये गुलाबराव पाटीलांना मंत्रिपदासह जळगाव जिल्ह्याचे पुन्हा पालकमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा उपक्रम ; महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस संपन्न

Related Posts

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us