Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवघ्या उधारीच्या १३० रुपयांवरून तरुणाला दिला भयंकर मृत्यू

Editorial Team by Editorial Team
May 6, 2022
in जळगाव
0
अवघ्या उधारीच्या १३० रुपयांवरून तरुणाला दिला भयंकर मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. अवघ्या उधारीच्या १३० रुपयांवरून वाद झाल्याने गुप्तांग पिळून तरुणाचा खून झाल्याची घटना काल रात्री ८ वाजेच्या सुमारास घडलीय. भीमसिंग जगदीश पवार (वय २८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पन्नालाल कोरकू याची टपरी असून त्याचे उधारीचे १३० रुपये भीमसिंग पवार याच्याकडे बाकी होते. गुरुवारी भीमसिंग फिरत असताना ते उधारीचे पैसे देण्या-घेण्यावरून दाेघांमध्ये वाद झाला. त्यात पन्नालाल कोरकू (वय ५५) याने भीमसिंग पवार याचे गुप्तांग पिरगळून टाकले. भीमसिंगला तत्काळ रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. घटनेनंतर यातील आरोपी पन्नालाल कोरकू फरार झाला आहे. या घटनेची दखल घेऊन फैजपूर विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तसेच तपासाच्या सूचनाही दिल्या.

या गुन्ह्याचा तपास निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक गणेश धुमाळ याच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकाॅन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्नील पाटील, अब्बास तडवी करत आहेत. दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : यंदा मान्सून १० दिवस आधीच दाखल होणार

Next Post

उर्वशी रौतेलाचा बाथरूमचा Video झाला लीक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
उर्वशी रौतेलाचा बाथरूमचा Video झाला लीक

उर्वशी रौतेलाचा बाथरूमचा Video झाला लीक

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us