Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीला शेताकडे उचलून नेत अत्याचार करून केला खून!

धक्कादायक घटनेनं जळगाव जिल्हा हादरला....

najarkaid live by najarkaid live
September 8, 2024
in Uncategorized
0
अल्पवयीन मुलीला शेताकडे उचलून नेत अत्याचार करून केला खून!
ADVERTISEMENT

Spread the love

दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना वाढतचं असतांना जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे.जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका गावामध्ये अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला शनिवार दि.७ रोजी रात्री अटक केली असून पुढील तपास करीत आहे.

चोपडा तालुक्यातील एका गावामध्ये शेतामध्ये राहणारा शेतकरी परिवारा मधील अकरा वर्षीय मुलगी घराबाहेर असताना त्या ठिकाणी संशयित आरोपी आला व त्याने मुलीला शेताकडे उचलून नेले. त्यानंतर त्या मुलीवर अत्याचार करून डोक्यात दगड टाकून खून केला. या घटनेची माहिती चोपडा पोलिसांना मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शनिवार (दि.7) रात्री उशिराने उप जिल्हा रुग्णालयात मुलीचा मृतदेह आणण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे तर पोलीस पुढील करत आहेत. सदर घटनेने जळगाव जिल्हा चांगलाच हादरला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलिसांचा रूट मार्च

Next Post

गरोदर महिलेसह तिचा पती, मुलाचा निर्घृण खून!

Related Posts

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
Next Post
गरोदर महिलेसह तिचा पती, मुलाचा निर्घृण खून!

गरोदर महिलेसह तिचा पती, मुलाचा निर्घृण खून!

ताज्या बातम्या

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

February 23, 2026
गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

February 23, 2026
NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us