Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीशी मैत्री करून जबरी अत्याचार, भुसावळमधील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
November 3, 2022
in जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ । महिलांसह मुलींवर होणारे अत्याचाराचे प्रमाण थांबता थांबत नाहीय. भुसावळ शहरातून अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना समोर आलीय.  अल्पवयीन मुलीशी मैत्री करून जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शहरातील राज लोणारी याने अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला विश्वासात घेवून तापी नगर भागात स्टुडीओत नेत तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता.

तसेच अत्याचार केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून तिचा विनयभंग केला. तसेच पिडीत मुलीच्या आईवडीलांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पिडीत मुलीने आईवडीलांसोबत भुसावळ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी राज लोणारी याच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्राहकांसाठी खुशखबर.. सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, त्वरित जाणून घ्या नवीन दर

Next Post

चिमणराव माझ्या आजोबासारखे, पण…; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे उद्या मुक्ताईनगरमध्ये ; असा आहे कार्यक्रमाचे नियोजन??

चिमणराव माझ्या आजोबासारखे, पण...; सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us