Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलावर 28 वर्षीय तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार ; जळगावातील संतापजनक घटना

Editorial Team by Editorial Team
January 15, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक : 8 वर्षीय बालकावर 25 वर्षीय तरुणाचा अनैसर्गिक अत्याचार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावात एक धक्कादायक घटना उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. हा मुलगा शिक्षणासाठी जळगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास होता. हा प्रकार पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना कळल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. या प्रकरणी पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी जळगावातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेबाबत रामानंद नगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा वास्तव्याला असून तेथे तो शिक्षण घेत आहे. १२ जानेवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला एका मोबाईल क्रमांकवरील गुड्डू नावाच्या अंदाजे २८ वर्षीय तरुणाने १२ जानेवारी रोजी जळगाव शहरात बोलवून घेतले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला जळगाव शहरातील एका भागात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल आहे.

हे पण वाचा 

आज या राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल; काय म्हणते तुमची राशी? घ्या जाणून

अंगणवाडी मार्फत मिळणाऱ्या पोषण आहारात आढळली मृत पाल; जळगावातील धक्कादायक प्रकार

गतिमंद तरुणी अत्याचारातून तीन महिन्यांची गर्भवती ; जळगाव जिल्हा हादरला

दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या पीडित मुलाने हा प्रकार त्याच्या कुटुंबीयांना सांगितला. पिडीत मुलगा, त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी तक्रारीसाठी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तसेच संबंधित तरुणावर कारवाईची मागणी केली. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून गुड्डू नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज या राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल; काय म्हणते तुमची राशी? घ्या जाणून

Next Post

सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल झाले आणखी स्वस्त, ताजे दर पहा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
खाद्यतेलाचे भाव पुन्हा घसरले ; जाणून घ्या किती घसरले दर

सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल झाले आणखी स्वस्त, ताजे दर पहा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us