Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे शालेय पोषण आहार योजनेतून तांदूळ वाटप

najarkaid live by najarkaid live
April 18, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर (प्रतिनिधी) –  येथील अलहसनात एज्युकेशन सोसायटी संचलित अलहसनात उर्दू प्राथमिक शाळा रावेर येथे इयत्ता १ ते ५ चे २८३ व इयत्ता ६ ते ८ चे १०२ लाभार्थी विद्यार्थ्यांना शासन निर्णय नुसार समप्रमाणात तांदूळ वाटप करण्यात आले. पालकांनी तांदूळ वाटप करतांना गोंधळ, गर्दी होणार नाही याची काळजी घेवून
सोशल डिसटंसिंग आणि लागू असलेल्या लाँकडाउन च्या नियमानुसार करण्यात आली. जे पालक काही कारणाने शाळेत आले नाही त्यांचे घरा पर्यंत जावून तांदूळ पोहोचविण्यात आले.
सदर वाटप साठी शाळेतील मुख्याध्यापक फिरोज खान समद उप शिक्षक युनुस खान, जाकीर हुसेन , शेख कुर्बान, शेख इमरान , झुलकर खान , शेख शरीफ, शेख तन्वीर या सह पालक विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यावर घातलेले निर्बंध मागे घ्या – वसंतराव मुंडे

Next Post

जळगाव जिल्ह्यात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्यात आणखी ४ जण करोना बाधित रुग्ण आढळले !

जळगाव जिल्ह्यात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या बातम्या

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट...शेतकरी आणि नागरिक हवालदिल

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट…काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

March 19, 2026
तरुणांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढले; health insurance किती घ्याल? – आजच कव्हर वाढवा

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

March 18, 2026
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

March 18, 2026
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us