Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे व्वा… व्हाट्सअपने आणले नवीन फिचर !

najarkaid live by najarkaid live
March 19, 2023
in राष्ट्रीय
0
अरे व्वा… व्हाट्सअपने आणले नवीन फिचर !
ADVERTISEMENT

Spread the love

व्हाट्सअप नेहमीच आपल्या वापरकर्त्यांना नेहमीच नवीन नवीन फिचर देऊन सेवा देत असतात. नुकतेच WhatsApp ने iOS युजर्ससाठी नवीन फीचर जारी केले आहे. कंपनीने App ची नवीन आवृत्ती जारी केली आहे, ज्यामध्ये व्हाट्सअप वापरकर्त्याला एक छान फिचर दिले आहे.

या फीचरच्या मदतीने, iOS युजर्स फोटोवर लिहिलेला मजकूर थेट टेक्स कॉपी करू शकतात. जरी हे फीचर आयओएसमध्ये यापूर्वी देखील उपलब्ध होते, मात्र व्हाट्सअपने ते आपल्या प्लॅटफॉर्मवर आता जोडले आहे.  व्हाट्सअँप वरूनच टेक्स्ट कॉपी करता येणार आहे. नवीन अपडेट बीटा व्हर्जनचा भाग नाही. त्याऐवजी, कंपनीने ते स्टेबल युजर्ससाठी जारी केले आहे. या फीचरचा तपशील WABetaInfo ने शेअर केला आहे.

जर तुम्ही iOS युजर्स असाल आणि हे फीचर उपलब्ध नसेल, तर तुम्हाला App Store वर जाऊन WhatsApp अपडेट करावे लागेल. यानंतर तुम्हाला नवीन फीचर दिसेल. इतर अनेक नवीन फीचर्स WhatsApp वर येणार आहेत. असेच एक फीचर म्हणजे ऑडिओ स्टेटस. या फीचरच्या मदतीने तुम्ही WhatsApp स्टेटसवर व्हॉइस नोट्स शेअर करू शकाल. कंपनीने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर हे फीचर जोडले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगाराकडुन १४ मोटार सायकली जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

Next Post

सौ. वैशाली ताठे यांना महाराष्ट्र शासनाकडून संवादिनी गौरव प्रमाणपत्र प्राप्त

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
सौ. वैशाली ताठे यांना महाराष्ट्र शासनाकडून संवादिनी गौरव प्रमाणपत्र प्राप्त

सौ. वैशाली ताठे यांना महाराष्ट्र शासनाकडून संवादिनी गौरव प्रमाणपत्र प्राप्त

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us