Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे! विष पाजून तरुणाला संपविले ; पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या

Editorial Team by Editorial Team
June 14, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
अरे बापरे! विष पाजून तरुणाला संपविले ; पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव  जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच एक भयंकर घटना समोर आलीय. जुने भांडणातून युवकाला मारहाण करीत विष पाजून त्याचा खून केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सचिन कैलास चव्हाण, सोन्या उर्फ तुषार जाधव, सनी जाधव उर्फ फौजी व कुंदन पाटील असे संशयित आरोपींचे नाव असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला

नेमकी काय आहे घटना?

हॉटेल जान्हवीजवळ तसेच रामेश्वर कॉलनीत रविवार, 11 रोजी घडली. या प्रकरणी चौघांविरोधात मंगळवारी रात्री उशिरा जळगाव एमआयडीसी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या घटनेत चेतन प्रकाश चौधरी (23, रामेश्वर कॉलनी, जळगाव) या युवकाचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा..

शेतकऱ्यांनो.. पेरणी योग्य पावसासाठी करावी लागेल प्रतीक्षा ; स्कायमेटचा नवीन अंदाज वाचा..

लाच भोवली! शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह तिघांना रंगेहात पकडले, एरंडोल येथील घटना

महाराष्ट्र सागरी मंडळात या पदांवर निघाली भरती! 56100 पगार मिळेल, कसा कराल अर्ज??

सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, रविवारी दुपारी चार वाजता चेतनला गल्लीतील चार तरुणांनी जुन्या वादातून चेतनला बेदम मारहाण केल्याने तो गल्लीत पडल्याची माहिती त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी धाव घेत मुलाला जिल्हा रुग्णालयात हलवले मात्र रात्री साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी प्रकाश रघुनाथ चौधरी (62, प्रियंका किराणा शेजारी, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी जळगाव एमआयडीसी पोलिसात मंगळवारी रात्री तक्रार दिल्यानंतर संशयित सचिन कैलास चव्हाण, सोन्या उर्फ तुषार जाधव, सनी जाधव उर्फ फौजी व कुंदन पाटील यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्र सागरी मंडळात या पदांवर निघाली भरती! 56100 पगार मिळेल, कसा कराल अर्ज??

Next Post

ज्या शोरुममध्ये काम करायचा तेथूनच लांबविल्या नव्याकोऱ्या 30 दुचाक्या ; 26 दुचाक्यांसह चोरटा ताब्यात

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Next Post
ज्या शोरुममध्ये काम करायचा तेथूनच लांबविल्या नव्याकोऱ्या 30 दुचाक्या ; 26 दुचाक्यांसह चोरटा ताब्यात

ज्या शोरुममध्ये काम करायचा तेथूनच लांबविल्या नव्याकोऱ्या 30 दुचाक्या ; 26 दुचाक्यांसह चोरटा ताब्यात

ताज्या बातम्या

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us