Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरे बापरे!! भावाने बहिणीचे शीर केलं धडापासून वेगळं, कारण काय?

Editorial Team by Editorial Team
July 21, 2023
in राष्ट्रीय
0
अरे बापरे!! भावाने बहिणीचे शीर केलं धडापासून वेगळं, कारण काय?
ADVERTISEMENT

Spread the love

बाराबंकी । एकीकडे मणिपूर घटनेवरून देशात संतापाची लाट असताना आणखी एक संतापजनक घटना समोर आलीय. भावाने बहिणीचे शीर शरीरापासून वेगळं केलं आणि शीर हातात डोके घेऊन तो गावात सुमारे 800 मीटर फिरला. बहिणीच्या प्रेमसंबंधाचा राग आल्याने आरोपीने हा प्रकार सांगितलं जात असून याप्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आरोपीचे नाव रियाज असे असून ही घटना सकाळी 11.30 वाजता घडली. पोलिसांनी बहिणीचे शीर आणि मृतदेह ताब्यात घेतले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधील फतेहपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मिठवारा गावातील आहे.

रियाजचा त्याच्या बहिणीसोबत घरातील काही गोष्टीवरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळ वाट पाहिल्यानंतर तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो परत आल्यावर त्याने बहिणीला कपडे धुण्यास सांगितले. रियाजची बहीण कपडे धुण्यासाठी घराबाहेर आली आणि पाणी भरू लागली.

त्यावेळी मागून आलेल्या रियाजने बहिणीवर हल्ला केला. बहिणीचे शीर धडावेगळे करून हातात घेऊन पोलिस ठाण्याच्या दिशेने जाऊ लागला. गावातील लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वाटेतच रियाजला अटक केली.

गावकर्‍यांचे म्हणणे आहे की, ‘रियाजची बहीण गावातील प्रियकर चांद बाबूसोबत पळून गेली होती. 29 मे रोजी कुटुंबीयांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तरुण आणि तरुणी दोघांना गावाबाहेरून पकडले होते. तरुणाची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तर मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

गावकरी सांगतात, ‘यावरून घरात खूप भांडण होत होते. या प्रकारानंतर रियाजला बहीण आवडत नव्हती. दोघांमध्ये रोज वाद होत होते. शुक्रवारी सकाळीही दोघांमध्ये वाद झाला. यानंतर रियाजने हे कृत्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात “कोतवाल” पदांसाठी मोठी भरती ; 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी

Next Post

अमळनेर हादरले! धमकी देऊन पित्याचा पोटच्या मुलीवर दीड वर्षांपासून अत्याचार

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत

अमळनेर हादरले! धमकी देऊन पित्याचा पोटच्या मुलीवर दीड वर्षांपासून अत्याचार

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us