Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी प्रा.सोमवंशी दाम्पत्याद्वारे एक लाख एकशे अकरा रुपयांचे योगदान

najarkaid by najarkaid
January 7, 2021
in जळगाव
0
अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी प्रा.सोमवंशी दाम्पत्याद्वारे एक लाख एकशे अकरा रुपयांचे योगदान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: सेवनिवृत्तीपर्यंत अखंड विद्यादान करून विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविणाऱ्या प्रा.डॉ.राधिका सोमवंशी आणि प्रा.श्रीकृष्ण सोमवंशी यांनी मंगळवारी,5 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी आपले सामाजिक योगदान म्हणून एक लाख एकशे अकरा रुपयांचा धनादेश ‘ योजक ‘ चे संयोजक भगवतीप्रसादजी मुंधडा ,  निधीप्रमुख  आणि माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्रजी लढ्ढा, लघुउद्योग भारतीचे जळगाव जिल्हाध्यक्ष किशोरजी  ढाके आणि राहुल तोडा यांना सुपूर्द केला.5 जानेवारी हा प्रा.डॉ.राधिका यांचा वाढदिवस होता.हा सुयोगही यात साधण्यात आला होता.

प्रा.श्रीकृष्ण सोमवंशी हे एम.जे.कॉलेजमधून निवृत्त झाले असून सध्या ते विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत.विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये ते तज्ज्ञ संचालक असून एसडी सीड मध्येही त्यांचे योगदान आहे. तसेच गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणाऱ्या अमेरिकेतील फाउंडेशन फॉर एक्सलन्ससाठीही ते काम करतात. तसेच सोमवंशी क्षत्रिय समाजाच्या विद्यार्थी सहाय्यक समितीवरही ते आहेत.
प्रा.डॉ.राधिका सोमवंशी या नूतन मराठा कॉलेजमधून स्टॅटिस्टिक आणि मॅथेमॅटिक्स विभागातून विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाल्या आहेत.त्या सातत्याने गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना आर्थिक मदत करून त्यांना ध्येयपूर्तीसाठी प्रोत्साहन देत असतात.
या दाम्पत्याच्या दोन्ही मुली डॉक्टर असून त्या अनुक्रमे लंडन आणि बंगलोर येथे रुग्णसेवा करीत आहेत.
हा धनादेश प्रदान करताना प्रा.श्रीकृष्ण सोमवंशी, प्रा.डॉ.राधिका सोमवंशी यांच्यासोबतच  धीरज चव्हाण, डॉ.प्रियंका चव्हाण, निमित चव्हाण आणि शांताराम भागवत (अहमदाबाद ) हेही उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 18 जानेवारीला रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

पाचोरा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन

Related Posts

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Next Post
पाचोरा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन

पाचोरा येथे श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उद्घाटन

ताज्या बातम्या

Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

April 8, 2026
4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us