Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर येथील पत्रकारांवर दाखल खंडणीचा गुन्हा मागे घ्या : राज्य पत्रकार संघटनेचे निवेदन

najarkaid by najarkaid
March 21, 2024
in जळगाव
0
अमळनेर येथील पत्रकारांवर दाखल खंडणीचा गुन्हा मागे घ्या : राज्य पत्रकार संघटनेचे निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- अमळनेर येथील पत्रकार धनंजय सोनार यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे खंडणीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा नोंद करण्यापूर्वी संबंधित पोलीस स्टेशनमधील अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा खात्री न  करता गुन्हा दाखल  केला असून हा दबावातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी सदर प्रकरणी निपक्षपाती चौकशी गुन्हा रद्द  करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांच्या वतीने पोलीस अधीक्षक जळगाव व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात यापुढे पत्रकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यापूर्वी चौकशी व पूर्ण खात्री करून नंतरच दखल घ्यावी, राजकीय दबावाने अशी तक्रार दाखल करून पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न  होतं असतो.तरी पत्रकार धनंजय सोनार यांचेवर दाखल गुन्हा खोटा असल्याने व राजकीय दबावाने दाखल झाला असल्याची शक्यता असल्याने तो चौकशी करून ‘बी’समरी करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी निवेदन देताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे इलेट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, डिजिटल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रुले, प्रिंट मीडिया विभागाचे महानगर अध्यक्ष योगेश चौधरी,डिजिटल मीडिया विभागाचे महानगर अध्यक्ष विकास पाथरे, सदस्य विक्रम कापडणे, श्री.सैंदाणे आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकसभा निवडणूक ; जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या जाणून घ्या

Next Post

लोकसभा निवडणुकीसाठीचे विविध परवाने देणारे जिल्ह्यातील अधिकारी यांची जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून नियुक्ती

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

मुदतीत कामं पूर्ण न केल्यास ठेकेदार काळ्या यादीत जातील ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा इशारा

लोकसभा निवडणुकीसाठीचे विविध परवाने देणारे जिल्ह्यातील अधिकारी यांची जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून नियुक्ती

ताज्या बातम्या

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us