Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेरातील मंगळग्रह मंदिराचे प्रवेशद्वार मोठ्या जल्लोषात उघडले

Editorial Team by Editorial Team
October 7, 2021
in जळगाव
0
अमळनेरातील मंगळग्रह मंदिराचे प्रवेशद्वार मोठ्या जल्लोषात उघडले
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर प्रतिनिधी । घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार आज सकाळी ७ वाजता अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे प्रवेशद्वार विधिवत रित्या व प्रचंड जल्लोषात उघडण्यात आले. यावेळी विश्वस्त व गणवेशधारी सेवेकर्‍यांनी वाद्य वाजवत व त्यावर ताल धरत प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत सजवलेला पालखीमध्ये श्री मंगळग्रहाची उत्सव मूर्ती ठेवून मिरवणूक काढली.

मिरवणुकीत पौराणिक गणवेशातील अबदागिरीधारक व ध्वजधारक विशेष लक्षवेधी होते. यानिमित्ताने मंदिराची मनमोहक रांगोळ्या व सर्वत्र फुलांनी सजावट करण्यात आली होती. मंदिरात विशेष महाआरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहीरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे यांच्यासह अनेक भाविकउपस्थित होते. दिवसभर भाविकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली व मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण गंध सर्वांच्या कपाळी लावण्यात आला. मुख्य पुरोहित प्रसाद भण्डारी, मंदिराचे पुजारी तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, यतीन जोशी यांनी पौरोहित्य केले.

आज मंदिरांचे प्रवेश द्वार उघडले याचा आनंद आहे .मात्र त्याहीपेक्षा या निमित्ताने या प्रवेशद्वारातून पर्यटन व रोजगाराच्या संधीचे अनेक मार्ग खुले झाले याचा विशेष आनंद आहे, अशी प्रतिक्रिया मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डीगंबर महाले यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ड्रायव्हिंग लायसन्स बनवताना बाळगा सावधगिरी; अन्यथा…

Next Post

नवरात्रीपासून 17 दिवस बँका बंद राहणार ; जाणून घ्या तारखा

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

नवरात्रीपासून 17 दिवस बँका बंद राहणार ; जाणून घ्या तारखा

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us