अभिनेत्री आमना शरीफनं तिच्या नव्या लूकनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. नुकतेच तिने नवीन फोटो शूट केलं असून त्याचे फोटो शेअर केले आहे.

इंस्टाग्रामवर नवे फोटो शेअर करत आमनाने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

आमना शरीफचा यावेळी ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

या फोटोंमध्ये आमना पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि कलरफूल स्कर्टमध्ये दिसत आहे.

आमनाचे मोकळे केस आणि कातील अदांनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

हा लूक तिच्यावर फारच उठून दिसत आहे.

टीव्ही मालिका ‘कहीं तो होगा’मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे आमनाचं नाव घराघरात नाव पोहोचलं.

आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे.

आमना ‘आधा इश्क’ या वेब सीरिजमध्येही झळकली आहे.

आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे.