Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

najarkaid by najarkaid
June 14, 2020
in राज्य
0
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वयाची पस्तीशीही पार न केलेल्या सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याने त्याच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही पण गेल्या काही दिवसांपासून तो तणावात असल्याचे सांगितले जात आहे.
त्याने सर्वप्रथम किस देश में है मेरा दिल नावाच्या मालिकेत काम केले होते. परंतु, त्याला एकता कपूरच्या मालिका पवित्र रिश्ता मालिकेतून ओळख मिळाली. यानंतर त्याला चित्रपटाचे प्रस्ताव येऊ लागले. काय पो चे चित्रपटात तो मुख्य अभिनेता होता आणि त्याच्या अभिनयाचेही कौतुक केले गेले. त्यानंतर तो वाणी कपूर आणि परिणीती चोप्रा यांच्यासमवेत शुद्ध देसी रोमांसमध्ये दिसला. हा चित्रपट यशस्वी झाला आणि सुशांतच्या चित्रपट कारकीर्दीला सुरुवात झाली.
सुशांत सिंह राजपूतचा जन्म २१ जानेवारी १९८६ ला बिहारमधील पटना येथे झाला होता. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होती. २००० च्या दरम्यान राजपूत परिवार दिल्लीत आला. सुशांतला ४ बहीणी असून, त्यातील एक मितू सिंह ही राज्यस्तरावरील क्रिकेट खेळाडू आहे. सुशांतचे प्राथमिक शिक्षण सेंट कॅरेंस हायस्कूल पटना येथे झाले तर माध्यमिक शिक्षण दिल्ली येथील कुलाची हंसराज मॉडेल स्कूल येथे झाले. त्यानंतर दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमधून त्याने मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना तिसऱ्या वर्षात शिक्षण सोडले.
चित्रपटात काम करण्याची ओढ त्याला मुंबईला घेऊन आली. येथे प्रसिध्द नृत्यदिग्दर्शक श्यामक डावर यांच्या नृत्यशाळेत त्याने नृत्याचे धडे गिरवले. सुशांतची कारकिर्द नायकाच्या मागे कोरसमध्ये नृत्य करण्यातून झाली. २००६ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ खेळाच्या उद्‌घाटन समारंभातील कार्यक्रमात ही नृत्यसमूहासह सामील झाला होता. ५१ व्या फिल्मफेअरच्या कार्यक्रमात कोरसमध्ये नृत्य करत असताना बालाजी टेलिफिल्मस्‌च्या कास्टिंग टीमचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यानंतर किस देश में है मेरा दिल या दूरचित्रमालिकेतील प्रीत जुनेजा या भूमिकेने तो छोट्या पडद्यावर अवतरला. त्यानंतर मिळालेली झी टी.व्ही.वरील पवित्र रिश्ता या मालिकेने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळवून दिली. तो डान्स रिॲलिटी शो जरा नच के दिखा २ आणि झलक दिखला जा ४ मध्ये दिसला. काय पो चे या चित्रपटाच्या रुपाने सुशांतने रुपेरी पडद्यावरील आपली वाटचाल सुरु केली. त्यानंतर त्याने शुध्द देसी रोमांस, पी.के., केदारनाथ, छिछोरे या चित्रपटातून केलेल्या भूमिकांचे खूप कौतुक झाले. त्याला प्रसिध्दी मिळवून देणारी भूमिका होती भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंह धोनी यांच्या बायोपिकमधील महेंद्रसिंह धोनीची भूमिका. या चित्रपटाने संपूर्ण देशात त्याला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली.
त्याच्या आगामी दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्या डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी या चित्रपटात तो ब्योमकेश बक्षीची भूमिका करणार होता. 14 जून २०२० ला आपल्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या नोकराने पोलिसांना दिली. सुशांतच्या आत्महत्येने हिंदी चित्रपटसृष्टी व त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

– योगेश शुक्ल (९६५७७०१७९२)

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वनरक्षक दत्तात्रय जाधव यांचे अपघाती निधन

Next Post

महिंदळे प्रकरणाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांना निवेदन : समता सैनिक दल

Related Posts

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
Next Post
महिंदळे प्रकरणाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांना निवेदन : समता सैनिक दल

महिंदळे प्रकरणाबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांना निवेदन : समता सैनिक दल

ताज्या बातम्या

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

April 7, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us