Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अब्दुल सत्तारांना खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची भलतीच घाई! वेळही केली जाहीर

Editorial Team by Editorial Team
July 29, 2022
in राजकारण, राज्य
0
अब्दुल सत्तारांना खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची भलतीच घाई! वेळही केली जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढतच चालले आहे. ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे आधीच पक्षात दोन गट निर्माण झाले आहे. त्यात एक एक करून शिंदे गटात सामील होत आहे. अशातच आता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील उपनेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली होती.   खोतकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर अर्जुन खोतकर लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे छावणीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र खोतकर यांनी याबाबत अजून घोषणा केली नाही. दरम्यान औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची वेळही जाहीर करून टाकली.

दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांच्यात आज बैठक झाली आहे. त्यामुळे खोतकर एकनाथ शिंदे गटात येतील की नाही हे काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र अब्दुल सत्तार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. सिल्लोड मतदार संघात ते मेळावा घेणार आहेत. याच मेळाव्यात खोतकरांचा शिंदे गटात प्रवेश होईल”. अब्दुल सत्तारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. तर खोतकर यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

अर्जुन खोतकर कोणाला पाठिंबा देणार-
अर्जुन खोतकर यांनी काही दिवसांपूर्वी मी आयुष्यभर शिवसेनेतच राहणार असल्याचे सांगितले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपनेतेपदाची जबाबदारी खोतकर यांच्यावर सोपवली होती. मात्र खोतकर यांनी थेट दिल्ली गाठून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात एकनाथ शिंदे यांनी समझोता केल्याचे मानले जात आहे. दोन्ही नेते जालन्यातील रहिवासी असून २०१९ मध्ये त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार-खासदारांच्या बंडखोरीनंतर अर्जुन खोतकर कोणाला पाठिंबा देणार, अशी चर्चा रंगली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या BJP नेत्याच्या फार्महाऊसवर सापडल्या धक्कादायक वस्तू

Next Post

काय आई आहे! पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोराला विक्री प्रयत्न

Related Posts

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Next Post
काय आई आहे! पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोराला विक्री प्रयत्न

काय आई आहे! पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोराला विक्री प्रयत्न

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us