Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..अन् कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाजनांनी धरला ठेका

Editorial Team by Editorial Team
August 12, 2022
in जळगाव
0
..अन् कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाजनांनी धरला ठेका
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात गिरीश महाजनांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे आज पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी ढोलताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, जोरदार घोषणाबाजी अशा वातावरणात कार्यकर्त्यांकडून महाजनांचं जंगी स्वागत करण्यात आले.  यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाजनांची चांगलाच ठेका धरला.

यावेळी महाजनांनी विविध विषयांवर भाष्य केलं. महाजन म्हणाले की, लवकरच कामाला सुरुवात करुन अडीच वर्षाचा बॅकलॉग भरुन काढायचा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाला गती मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी राज्यात अधिक बळकट होईल, असा दावाही महाजन यांनी केलाय.

‘खडसेंना खूप अपेक्षा होती की, मी मंत्री होईन, संत्री होईन, पण..’
तसंच पंकजा मुंडे कुठेही नाराज नाहीत. आज सकाळी त्या माझ्याशी बोलल्या. तसेच 16 ऑगस्टला आम्ही भेटणार आहोत, अशी माहिती महाजनांनी दिलीय. महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवरही निशाणा साधला. एकनाथ खडसे यांना सध्या दुसरं कुठलं काम राहिलं नाही. टीका करणं हे एकमेव काम सध्या त्यांच्याकडे आहे. खडसेंना खूप अपेक्षा होती की, मी मंत्री होईन, संत्री होईन, पण ते काहीच झाले नाहीत. विरोधी पक्षनेता होईल असंही त्यांना वाटलं होतं पण तेही झाले नाहीत, असा टोला महाजनांची खडसेंना लगावलाय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी : राज्यातील भाजपच्या प्रदेशाक्षपदी यांची निवड

Next Post

जळगाव जिल्हा ऑनर किलिंग च्या घटनेने हरला ; तरुणाची गोळी मारून तर तरुणीचा गळा दाबून हत्या

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून

जळगाव जिल्हा ऑनर किलिंग च्या घटनेने हरला ; तरुणाची गोळी मारून तर तरुणीचा गळा दाबून हत्या

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us