Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…अन्यथा मी केस करेल ; गायक आनंद यांचा राज्यपालांचा थेट इशारा !

najarkaid by najarkaid
October 3, 2022
in राजकारण
0
…अन्यथा मी केस करेल ; गायक आनंद यांचा राज्यपालांचा थेट इशारा !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई– जर माझी आमदारपदी नियुक्ती झाली नाही तर मी केस करेल असा इशाराच प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी आज राज्यपालांना दिला आहे.प्रसिद्ध गायक आनंद शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलतांना हे विधान केलं आहे.

महाविकास आघाडी सरकार असतांना ठाकरे सरकाने १२ आमदारांची यादी दिली होती मात्र सरकार कोसळल्यानंतर नव्याने आलेल्या शिंदे सरकारने जुनी यादी रद्द करण्यासाठी राज्यपाल यांना पत्र दिले होते त्यानुसार राज्यपालानी त्या बारा आमदारांची यादी रद्द केली होती. दरम्यान नव्याने आलेल्या शिंदे सरकारने नवीन यादी दिली आहे. त्यावर पत्रकारांशी बोलतांना सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे म्हणाले की,

राज्यपालांना १२ आमदारांची कुणीही लिस्ट देऊ द्या, मी निकषात बसतो. पहिलेही सरकार निकषातच बसणारे आणि बाबासाहेबांच्या कायद्यात बसणारे होते. ते सरकारही अडीच वर्षे होते. त्या सरकारने जी नावे दिली त्यात मी निकषात बसतो. आताही मी निकषातच बसणार आहे, राज्यपालांना उत्तर द्यावेच लागणार आहे. जर माझे १२जणांच्या यादीत नाव नसेल तर पहिल्या यादीनुसारच त्यांना नियुक्ती करावी लागेल. जर माझी आमदारपदी नियुक्ती झाली नाही तर मी केस करेल असा इशाराच प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी आज दिला आहे.

आनंद शिंदे म्हणाले, शिवसेनेचे दसरा मेळाव्याच्या आत नवीन गाणे ऐकायला मिळणार आहे. ते ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा ते कसे झाले. उद्या किंवा परवा सकाळी हे गाणे रिलीज होणार आहे. उद्या या गाण्याचे टीझरच बाहेर काढतो असंही ते यावेळी बोलत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

1707 पासूनची परंपरा ; अक्कलकोट मध्ये होणार शाही दसरा महोत्सव ; अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले

Next Post

धक्कादायक ; तुला व तुझ्या आईला मारून टाकण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
धक्कादायक ; केळीच्या शेतात घेवुन जावुन केला बलात्कार ; १९ वर्षीय मुलगी गरोदर ; यावल तालुक्यातील घटना

धक्कादायक ; तुला व तुझ्या आईला मारून टाकण्याची धमकी देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ताज्या बातम्या

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us