Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर?

najarkaid by najarkaid
February 2, 2024
in राजकारण
0
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शिंदे सरकारमधील राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असतांना सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी X (पूर्वीचे ट्विटर)वर ट्विट करून भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे.सत्तेत असतांना त्यांनी सरकारवर वारंवार जाहीर नाराजी व्यक्त करून मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून आरक्षणाबाबत सरकारने घेतलेली भूमिका चुकीची ठरवत सरकारला घरचा आहेर दिला आहे.ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नका त्यांना वेगळं आरक्षण द्या अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे दरम्यान आगामी काळात आरक्षणाच्या मुद्यावरून मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

शिंदे गट शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केल्यानंतर वाद चिघळला आहे, दरम्यान छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर असल्याची पोस्ट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होतांना दिसत आहे.या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी लिहलं आहे की ,भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

भुजबळ भाजप च्या वाटेवर?

एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?

अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?

कुठे फेडाल हे पाप

— Mrs Anjali Damania (@anjali_damania) February 1, 2024

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवलेयं… मुंबई वाहतूक शाखेला मॅसेज, यंत्रणा अलर्ट

Next Post

ACB कडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची किंमत फक्त दहा हजार ठरवली ; आ. राजन साळवी संतापले, काय आहे नेमकं प्रकरण वाचा…

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
ACB कडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची किंमत फक्त दहा हजार ठरवली ; आ. राजन साळवी संतापले, काय आहे नेमकं प्रकरण वाचा…

ACB कडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आसनाची किंमत फक्त दहा हजार ठरवली ; आ. राजन साळवी संतापले, काय आहे नेमकं प्रकरण वाचा...

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us