Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला पत्नीने दिला भयंकर मृत्यू

Editorial Team by Editorial Team
February 2, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील निफाड याठिकाणी नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने भयावह पद्धतीने काटा काढला. पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने एक लाखाची सुपारी देऊन पतीच्या खुनाची सुपारी जीव घेतला आहे. मृतदेहाची झालेली अवस्था पाहून पोलीस देखील हादरले आहेत. गेली आठवडाभर तपास केल्यानंतर, पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य सूत्रधार पत्नीसह तिच्या प्रियकराला देखील बेड्या ठोकल्या आहेत.

पेठ येथील कोटंबी घाटात डस्टर कार एम एच ४३ एडब्ल्यू १३०८ मधे अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी खूनाचा प्रकार असल्याने याप्रकरणी पेठ पोलिस ठाण्यात २५ जानेवारी रोजी अज्ञात मारेक-याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुठलाही धागेदोरे नसताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ आणि स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना सदर म्रुतदेह निफाड येथील सचिन श्यामराव दुसाने (३० रा. गणेशनगर, निफाड) याचा असल्याचे समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सचिन दुसाने आणि आरोपी शोभा दुसाने हे पती-पत्नी आहेत. मृत सचिन याला दारुचं व्यसन होतं. दारू प्यायल्यानंतर तो अनेकदा आपली पत्नी शोभा हिला शिवीगाळ करत त्रास द्यायचा. याच रागातून आरोपी पत्नी शोभा हिने पतीविरोधात सूड उगवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने आपला प्रियकर दत्तात्रय महाजनच्या पतीच्या हत्येचा कट रचला. निफाडमधील काही जणांना एक लाख रुपयांची सुपारी देण्यात आली.

या प्रकरणात खुनाच्या सुपारीची एक लाखांची रक्कम व मोबाईल, कार असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या खून प्रकरणात दत्तात्रय शंकर महाजन (४३, बांधकाम व्यवसाय, रा. गणेशनगर, निफाड), संदीप किटटू स्वामी (३८, इडली डोसा विक्रेता, सिडको), अशोक मोहन काळे (३० मजुरी रा. कारगिल चौक, दत्त नगर, चुंचाळे), गोरख नामदेव जगताप (४८, धंदा रिक्षाचालक, रा. दुर्गादेवी मंदिराजवळ, राणा प्रताप चौक, सिडको), पिंटू मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (३६ रा. निफाड), मुकरम जहिर अहेमद शहा (२६ रा. विराट नगर, अंबड आयटीआय लिंक रोड) व शोभा सचिन दुसाने (मृताची पत्नी, वय ३० रा. गणेशनगर, निफाड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिरपूर एज्युकेशन सोसायटी धुळे येथे विविध पदांची भरती

Next Post

जळगावात २० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगावात २० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावात २० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us