Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनिल परब शिवसेनेचे गद्दार, रामदास कदमांचा हल्लाबोल

Editorial Team by Editorial Team
December 18, 2021
in राज्य, राजकारण
0
अनिल परब शिवसेनेचे गद्दार, रामदास कदमांचा हल्लाबोल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई  | शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे.शिवसेनेतील अनिल परब हे गद्दार आहेत. त्यांच्याकडून माझ्याविरोधात खोटी माहिती मुख्यमंत्र्याना दिली गेली आहे, असा आरोप कदम यांनी यावेळी केला.

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत. या दरम्यान दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. या नवनियुक्त्यांमधून कदम समर्थकांना डावलण्यात आले. यानंतर कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली.

यावेळी ते म्हणाले की, माझी बाजू महाराष्ट्राच्या शिवसैनिकांसमोर यावी, मला जे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ते किती चुकीचं आहे. मला राजकीय दृष्ट्या उद्धवस्त करणारं हे सांगण्यासाठी माझी बाजू मांडत आहे. जी तथाकित ऑडिओ क्लिप आली त्यात मी शिवसेना, शिवसेना प्रमुख यांच्याबद्दल काही बोललेलो नाही. मी पक्षाला हानी होईल असं काहीही बोललो नाही. शिवसेना पक्ष प्रमुखांना जे पत्र देत दोन नेत्यांचे वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून काही मत मांडली होती. अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यात येतात. संपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडल आहे.

अनिल परब पक्षाशी गद्दारी करुन आमच्या मुळावर उठला आहे. संजय कदम हा शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेला होता. संजय कदम याने भगवा झेंडा जाळून पाया खाली तुडवला होता. आम्ही संजय कदमला पराभूत केले. सूर्यकांत दळवी आणि संजय कदम यांनी शिवसेना भाजप विरोधात काम केले. अशा बाडग्यांना परब यांनी पदे दिली. उद्धव ठाकरेंना त्याची माहिती नसेल. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगतो कि सुनील तटकरेंच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न चालले आहेत. अनिल परब हेच पक्षातील गद्दार आहेत, असे कदम यांनी यावेळी म्हंटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी विविध योजना अंतर्गत मिळतंय कर्ज

Next Post

पेट्रोल पुन्हा स्वस्त होणार? मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Related Posts

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव

पेट्रोल पुन्हा स्वस्त होणार? मोदी सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

ताज्या बातम्या

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us