Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनिलभाऊ महाजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १६ एप्रिल २०२१ रोजी आज ए.एम फाउंडेशनची(AM FOUNDATION) स्थापना

najarkaid live by najarkaid live
April 16, 2021
in राज्य
0
अनिलभाऊ महाजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १६ एप्रिल २०२१ रोजी आज ए.एम फाउंडेशनची(AM FOUNDATION) स्थापना
ADVERTISEMENT

Spread the love

अनिलभाऊ महाजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १६ एप्रिल २०२१ रोजी आज ए.एम फाउंडेशनची(AM FOUNDATION) स्थापना एकनाथराव खडसे माजी महसूल मंत्री,राष्ट्रवादी नेते, महाराष्ट्र राज्य व
रामदास आठवले.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार यांच्या हस्ते ए.एम फाऊंडेशनचे उद्घाटन करण्यात आले.

सर्व जाती धर्मातील व्यक्तींसाठी एक सामाजिक व्यासपीठ आधार जनसामान्यांचा.
विविध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक,गर्जा महाराष्ट्र न्यूज समूहाचे चेअरमन अनिलभाऊ महाजन यांनी आपला वाढता जनसंपर्क पाहता ए.एम फाउंडेशनची (AM FONDATION) निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. मुंबई येथील अनिलभाऊ महाजन यांचा दिनांक १६ एप्रिल २०२१ रोजी ३५ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून ए.एम फाउंडेशनची (AM FONDATION) स्थापना करण्यात आली. *या फाऊंडेशनचा उदघाटन सोहळा मा.ना.श्री.एकनाथराव खडसे माजी महसूल मंत्री ,राष्ट्रवादी नेते, महाराष्ट्र राज्य व मा.ना.श्री.रामदासजी आठवले.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार. यांच्या हस्ते पार पडला* या फाउंडेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर असणार आहे. अनिल भाऊ महाजन यांचा गोतावळा,सर्वपक्षीय मित्र परिवार, कार्यकर्ते, पदाधिकारी देशातील प्रत्येक राज्यात आहेत.

त्यामुळे या फाऊंडेशनचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर सुरू असणार आहे. सर्व जाती धर्मातील व्यक्तींना तरुणांना महिलांना या फाउंडेशन मध्ये काम करता येणार आहे.समाज हितासाठी जनसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे हे एकमेव आक्रमक फाउंडेशन असेल. देशात व राज्यात जेथे जेथे अन्याय होत असेल अशा ठिकाणी अन्याय ग्रस्तांच्या मदतीला ए.एम फाउंडेशनचे (AM FONDATION) कार्यकर्ते धावून जातील. जात-धर्म-समाज न बघता एक माणूस म्हणून सर्वांना मदतीचा हात देणे हे या फाऊंडेशनचे काम असणार आहे.

अनिलभाऊ महाजन यांच्यावर प्रेम करणाऱ्या एकनिष्ठ राहणाऱ्यांना देशभरातील सर्व कार्यकर्त्यांना या फाउंडेशन मध्ये सामावून घेतले जाणार आहे. देशभरातील प्रत्येक नागरिकांना या फाउंडेशनचा सभासद होता येईल. या *ए.एम फाउंडेशन (AM FONDATION) मध्ये एक आक्रमक व मजबूत संघटन निर्माण करण्यात येईल. प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, राज्य या फाऊंडेशनचे अधिकृतरीत्या संघटन असणार आहे.* प्रत्येक पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्र या फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.देशातील चांगले काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव या फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाईल.

या फाउंडेशनच्या वेगवेगळ्या संघटनात्मक आघाड्या असतील देशावर येणाऱ्या कुठल्याही संकटात व आपत्तींमध्ये संकट निवारण करण्यासाठी या संघटनेचा सहभाग असेल. या संघटनेचे सदस्यत्व तूर्तास मोफत असणार आहे. अराजकीय संघटन म्हणून या फाउंडेशनची ओळख देशात असणार आहे.सर्वपक्षीय कार्यकर्ते या फाउंडेशन मध्ये सहभागी असणार आहेत.देशात व राज्यात मी एकटा आहे असे कोणालाही वाटू नये यासाठी ए.एम फाउंडेशनची (AM FONDATION)सुरुवात करण्यात येत आहे.

ए.एम फाउंडेशनचा (AM FONDATION) पूर्ण अर्थ अनिल महाजन फाउंडेशन हा आहे. ए.एम फाउंडेशनचे (AM FONDATION)मुख्य कार्यालय हे मुंबई येथे असणार आहे व विविध भागात जनसंपर्क विभागीय कार्यालय असणार आहेत. १६ एप्रिल २०२१ रोजी अनिल भाऊ महाजन यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून छोट्या खानी वरील मान्यवरांच्या हस्ते या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली.
त्यावेळी मा.ना.श्री.एकनाथराव खडसे माजी महसूल मंत्री,राष्ट्रवादी नेते, महाराष्ट्र राज्य. व रामदास आठवले.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार. यांनी अनिल महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले फाउंडेशनच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषि विभागाची मोठी योजना ; या योजनेत १० लाख रुपये पर्यंतचे अर्थसहाय्य मिळू शकते…

Next Post

‘मीच माझा रक्षक’ म्हणत कोल्हापूरच्या तरुणाची जळगावात कोरोनाविरोधात जनजागृती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
‘मीच माझा रक्षक’ म्हणत कोल्हापूरच्या तरुणाची जळगावात कोरोनाविरोधात जनजागृती

'मीच माझा रक्षक' म्हणत कोल्हापूरच्या तरुणाची जळगावात कोरोनाविरोधात जनजागृती

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us