Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अति दुर्दैवी ! ट्रॉलीखाली येऊन गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू

Editorial Team by Editorial Team
November 15, 2022
in राज्य
0
अति दुर्दैवी ! ट्रॉलीखाली येऊन गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. अशातच ऊसाच्या ट्रॉलीखाली सापडून गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातील जुन्नर तालुक्यात घडलीय. महिलेच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त करण्यात येत असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकी काय आहे घटना?

विद्या कानसकर असं मृत महिलेचं नाव आहे. विद्या या पती आणि आईसह नारायणगाव येथे उपचारासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणाहून परतताना ही दुर्दैवी घटना घडली. रस्त्यात स्पीडब्रेकर आला म्हणून विद्या गाडीवरून खाली उतरल्या पण तितक्यात समोरून येणाऱ्या ऊसाच्या ट्रॉलीचा विद्याला धक्का लागला आणि ती खाली पडली. काही कळण्याच्या आत विद्याच्या डोक्यावरून ट्रॉलीचं चाक गेले. तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

नारायणगाव-सावरगाव रस्त्यावरील वारूळवाडी येथे ही घटना घडली. या घटनेमुळे मृत महिलेचं बाळंतपणाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. जग पाहण्याआधीच बाळाचा काळ आला. या अपघातानंतर विद्याचे पती रमेश कानसकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले आहे. गोरख ढेबरे असं या आरोपी चालकाचं नाव आहे. या घटनेने स्थानिकांनी प्रशासनाला दोषी धरत अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावर साईड पट्ट्या लावल्या नाहीत. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होतात. प्रशासन आणखी किती जीव घेणार असा सवाल स्थानिक विचारत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘त्या’ प्रकरणी शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, व्यक्त केली नाराजी

Next Post

‘मोहब्बत बरसा देना…’ 19 वर्षाच्या मुलीने केले 70 वर्षाच्या वृद्धाशी लग्न!

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
‘मोहब्बत बरसा देना…’ 19 वर्षाच्या मुलीने केले 70 वर्षाच्या वृद्धाशी लग्न!

'मोहब्बत बरसा देना...' 19 वर्षाच्या मुलीने केले 70 वर्षाच्या वृद्धाशी लग्न!

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us