Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सुमारे आठ कोटींचे अनुदान जमा – आ. कानडे

najarkaid by najarkaid
December 3, 2019
in राज्य
0
अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सुमारे आठ कोटींचे अनुदान जमा – आ. कानडे
ADVERTISEMENT

Spread the love

श्रीरामपूर  – श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात श्रीरामपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सुमारे 31 हजार शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पहिल्या टप्प्यात जवळपास 11 हजार शेतकर्‍यांना पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये आणि फळबागासाठी हेक्टरी आठरा हजार रुपयांप्रमाणे असे एकूण सुमारे सात कोटी 94 लाख रुपयांचे अनुदान जमा झाल्याची माहिती श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे आणि जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी दिली. परतीच्या पावसाबरोबरच अतिवृष्टीमुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

त्यामध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या हाताशी आलेल्या सोयाबीन, बाजरी, कपाशी या पिकांबरोबरच फळबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला. झालेल्या नुकसानीचे शासनस्तरावर पंचनामे करण्यात आले होते. तालुक्यात सुमारे 33 हजार शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास 11 हजार शेतकर्‍यांचे सुमारे 7 कोटी 94 लाख रुपयांचे अनुदान खात्यावर वर्ग झाले आहे.

झालेले नुकसान आणि भेटलेली भरपाई यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे, शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंज्या स्वरुपाची आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांसाठी हेक्टरी 25 ते त30 हजार रुपये इतके अनुदान देण्याची मागणी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांकडे करणार आल्याचे आमदार लहू कानडे आणि ससाणे यांनी म्हटले आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील देखील बोधेगावं, चांदेगाव, ब्राम्हणगाव भांड, जातप, त्रिंबकपूर, आंबी आणि मुसळवाडी या गावांतील देखील नुकसान भरपाईचे अनुदान जमा झाले आहे, नुकसान भरपाईचा पुढचा टप्पा देखील लवकरच मिळणार असून त्याबात जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठपुरावा चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चांद्रयान-२’ च्या विक्रम लँडरला शोधण्यात यश

Next Post

चाणक्य” राष्ट्रीय स्पर्धेत रायसोनी मॅनेजमेंट महाविध्यालय ठरले चॅम्पियन्स ट्रॉफीचे मानकरी !

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
चाणक्य” राष्ट्रीय स्पर्धेत रायसोनी मॅनेजमेंट महाविध्यालय ठरले चॅम्पियन्स ट्रॉफीचे मानकरी !

चाणक्य” राष्ट्रीय स्पर्धेत रायसोनी मॅनेजमेंट महाविध्यालय ठरले चॅम्पियन्स ट्रॉफीचे मानकरी !

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us