Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतिभयंकर! म्हणून भावाला जखमी करून वहिनीला केलं जागीच ठार, पण..

Editorial Team by Editorial Team
April 28, 2023
in राज्य
0
अतिभयंकर! म्हणून भावाला जखमी करून वहिनीला केलं जागीच ठार, पण..
ADVERTISEMENT

Spread the love

शिरूर : नोकरी घालवण्याच्या संशयातून सख्ख्या भावाने टेरेसवर झोपलेल्या भाऊ व वहिनीवर लोखंडी डंबेलने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात वहिनीचा मृत्यू झाला असून भाऊ गंभीर जखमी झाला आहे. प्रियंका सुनिल बेंद्रे (वय 28, रा. आंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) असे खून झालेल्या वहिनीचे नाव आहे तर सुनिल बाळासाहेब बेंद्रे (रा. आंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) असे हल्ल्याच जखमी झालेल्या भावाचे नाव आहे.

ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये घडलीय. . या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपीने पळ काढला मात्र गाडीला धडकून तोही ठार झाला.

याप्रकरणी आरोपीचे वडिल बाळासाहेब पोपट बेंद्रे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून अनिल बाळासाहेब बेंद्रे (25, रा. आंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरोधात खून व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल हा सुनिल यांचा सावत्र भाऊ आहे. सुनिल व प्रियांका पुण्यामध्ये आयटी कंपनीत कामाला आहेत. १ में रोजी ते लंडनला जॉबसाठी येथे जाणार होते. तसेच अनिल हा एका कंपनीत पुण्यात काम करत होता. मात्र काही महिन्यापूर्वी त्याचे कंपनीतील काम गेले होते. त्यामुळे तो व्यसनाच्या आहारी गेला होता.

दरम्यान, अनिलला या कंपनीचे काम त्याचा भाऊ सुनील याच्यामुळे गेले असा त्याचा समज. आपली नोकरी घालवल्याचा राग भाऊ सुनिलविषयी आरोपीच्या मनात होता. त्यामुळे गावाला येऊन आरोपी अनिल तो सतत आई वडील यांच्याशी भांडणे करीत होता.

हे भांडण सोडवण्याठी तक्रारदार वडील बाळासाहेब बेंद्रे यांनी मुलगा सुनील व सून प्रियांका यांना गावाला आंबळे येथे बोलविले होते. यावेळी त्यांनी आरोपीस समजावले. त्यानंतर जेवण केल्यानंतर प्रियांका व सुनील हे घराच्या टेरेस वरती झोपले. तेव्हा अचानक आरोपी अनिलने व्यायाम करण्याच्या लोखंडी डंबेल, चाकु व विटाने या दोघांवर हल्ला केला व प्रियांका यांच्या छातीवर खोलवर चाकुने पाच वार केले यामध्ये त्यांच्या मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोपीने मोटार सायकलवर घटनास्थळावरून पळ काढला यावेळी न्हावरे-चौफुला रस्त्यावर येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली, त्यात तोही ही गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘पोळी उलटवण्याची वेळ आली, नाही उलटवली तर…’, शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

Next Post

जळगावकरांनो काळजी घ्या..! जिल्ह्याला ‘या’ तारखेपर्यंत वादळी पावसाचा इशारा

Related Posts

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

जळगावकरांनो काळजी घ्या..! जिल्ह्याला 'या' तारखेपर्यंत वादळी पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us