Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ इशारा

Editorial Team by Editorial Team
May 15, 2022
in राजकारण, राज्य
0
अण्णा हजारेंनी ठाकरे सरकारला दिला ‘हा’ इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आलेली आहे. त्यांनी आज पुन्हा आपला आक्रमक पावित्रा घेतला आहे. आता त्यांनी लोकायुक्ताच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “लोकायुक्त कायदा बनविण्याचे लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच झालेले नाही. त्यामुळे एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा, असा इशारा अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

अण्णा हजारे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, फडणवीसांच्या काळात लोकायुक्त कायदा तयार करण्याचे आश्वासन दिले होते. फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारनेदेखील लोकायुक्त कायदा तयार करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने सात बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, दोन वर्ष उलटून गेले तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलण्यास तयार नाहीत.

हे पण वाचा :

शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या ; खडसेंच्या कानपिचक्या

‘या’ जिल्ह्यात शिक्षण नसेल तरी मिळेल नोकरी; इतका मिळेल पगार, त्वरित करा अर्ज

उर्फी जावेदचा नवीन Video इंटरनेटवर होतोय मोठ्या प्रमाणात व्हायरल

संधी सोडू नका! 10 वी उत्तीर्णांसाठी ‘या’ विभागात 38,926 पदांची मेगा भरती

मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कायद्या संदर्भात लवकर निर्णय घ्या, अशी मागणी केली आहे. मात्र, ते यावर बोलायला तयार नाहीत. नेमके काय झाले हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठे जनआंदोलन करण्याची गरज आहे, असा एक प्रकारचा इशाराच हजारे यांनी दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना बेडूक नाही, हत्ती आहे हे महाजनांना दाखवून द्या ; खडसेंच्या कानपिचक्या

Next Post

Video : सापासोबत मस्ती, नंतर त्या भयंकर सापाने जे केले ते मुलगी आयुष्यभर विसरणार नाही

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
Video : सापासोबत मस्ती, नंतर त्या भयंकर सापाने जे केले ते मुलगी आयुष्यभर विसरणार नाही

Video : सापासोबत मस्ती, नंतर त्या भयंकर सापाने जे केले ते मुलगी आयुष्यभर विसरणार नाही

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us