Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अठराव्या वर्षी तरुण बनला करोडपती !

najarkaid live by najarkaid live
October 22, 2021
in Uncategorized
0
अठराव्या वर्षी तरुण बनला करोडपती !
ADVERTISEMENT

Spread the love

जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी बनलेल्या बिटकॉईनने आतापर्यंत अनेक लोकांना लक्षाधीश बनवले आहे.त्यातच आता सर्वात कमी वयाच्या म्हणजेच १८ वर्षाच्या तरुणाला बिटकॉइन ने करोडपती बनविले आहे, कसर्वाधिक कमी वयाच्या करोडपती झालेल्या तरुणाचे नाव एरिक फिनमॅन असे आहे.

एरिक फिनमनने या तरुणाने सन 2011 मध्ये वयाच्या 11 व्या वर्षी प्रथम बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली होती.त्यावेळेस एका बिटकॉइनची किंमत $ 12 होती. 11 वर्षीय एरिकने त्याच्या आजीकडून $ 1000 उधार घेऊन भावाच्या मदतीने त्याने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली असता एरिकने 100 बिटकॉईन विकत घेतले होते. दोन वर्षांनंतर 2013 मध्ये बिटकॉइनची किंमत तब्बल $ 1,200 पर्यंत पोहोचल्याने एरिकने फक्त दोन वर्षात बिटकॉइनच्या माध्यमातून मोठा अनपेक्षित नफा कमावला होता. एरिक फिनमॅन वयाच्या 18 व्या वर्षी बिटकॉइनसह लक्षाधीश झाला आहे आज 10 वर्षांनंतर, बिटकॉइन 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याने एरिकच्या होल्डिंगची किंमत 50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…

Next Post

गोबर गॅसच्या टाकीत ६ वर्षीय बालिकेचा मृत्यू

Related Posts

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us