Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार, पत्नी जखमी

Editorial Team by Editorial Team
April 21, 2022
in जळगाव
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

यावल : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात पती जागीच ठार झाला तर पत्नी जखमी झाली. ही घटना यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळील मोर नदीच्या पुलावर घडली. गोपाळ कडू सोनवणे (55) असे मृताचे नाव आहे. तर   अनिता गोपाळ सोनवणे (50) या जखमी झाले.

पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी जखमी
भुसावळ येथून मुंजळवाडी येथे दुचाकीव्दारे गोपाळ सोनवणे व त्यांच्या पत्नी अनिता हे निघाले होते. आमोदाजवळ दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने गोपाळ कडू सोनवणे (55) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी अनिता गोपाळ सोनवणे या जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, सहा.फौजदार हेमंत सांगळे, हवालदार महेश वंजारी, किरण चाटे, विकास सोनवणे आदींनी धाव घेतली. जखमी महिलेस उपचारासाठी रवाना करण्यात आले तर गोपाळ सोनवणे यांचा मृतदेह यावल रुग्णालयांमध्ये आणल्यानंतर डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांना सोपवला. मयत गोपाळ सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा असा परीवार आहे. ते फैजपूर पोलिस ठाण्याचे हवालदार विकास सोनवणे यांचे काका तर भुसावळ येथील आरपीएफ कर्मचारी मनोज सोनवणे यांचे वडील होत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ 5 राशींना आहे शॉपिंगचा किडा, या गोष्टी पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही!

Next Post

RBI ने बदलले बँक लॉकरचे नियम, आता तुम्हाला ‘या’ परिस्थितीत फायदा होईल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

RBI ने बदलले बँक लॉकरचे नियम, आता तुम्हाला 'या' परिस्थितीत फायदा होईल

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us