Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन मोटारसायकलस्वार ठार

Editorial Team by Editorial Team
October 22, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | भुसावळ -जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी हॉस्पिटलजवळच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे.

याबाबत असे की, सावदा येथील राजेंद्र भादू डोळे ( वय ४२; पाटीलपुरा सावदा, ता. रावेर) व शेख महेमूद शेख रज्जाक (वय५३ रा सावदा) हे दोन्ही जण मोटारसायकलवरून जळगावकडे कामानिमित्त येत होते. याच दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी हॉस्पिटलजवळच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही ; वाचा पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे..

Next Post

धक्कादायक : अश्लील व्हिडिओ पाहण्यास नकार दिल्याने ६ वर्षीय मुलीची हत्या ; तिघे अटकेत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
धक्कादायक : अश्लील व्हिडिओ पाहण्यास नकार दिल्याने ६ वर्षीय मुलीची हत्या ; तिघे अटकेत

धक्कादायक : अश्लील व्हिडिओ पाहण्यास नकार दिल्याने ६ वर्षीय मुलीची हत्या ; तिघे अटकेत

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us