Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवारांना शरद पवार यांनी माफ केलंय

najarkaid live by najarkaid live
November 27, 2019
in राज्य, राजकारण
0
अजित पवारांना शरद पवार यांनी माफ केलंय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अजित पवार यांनी चूक झाल्याचं मान्य केलं असून, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना माफही केलं आहे, अशी माहिती पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दिली. भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले अजित पवार यांनी ८० तासांनंतर पदाचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतले. 

अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. अजित यांच्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पार ढवळून निघालं होतं. अजित पवार यांचे मनपरिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत होते. दुसरीकडे अजित हे पुन्हा परत येतील अशी आशा शरद पवार यांना होती. अखेर नेत्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि अजित पवार परत आले. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या ८० तासांनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. अजित पवार यांचं पक्षातील स्थान कायम राहील काय? आणि त्यांना राज्यात स्थापन होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल काय, याबाबत अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अजित पवारांबाबतची पक्षाची भूमिका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्पष्ट केली आहे. ‘अजित पवार यांनी सरतेशेवटी आपली चूक कबूल केली आहे. हे त्यांचे कौटुंबिक प्रकरण आहे आणि शरद पवार यांनी त्यांना माफ सुद्धा केलं आहे. अजित पवार यांचं पक्षातील स्थान बदलण्यात आलेलं नाही, ते कायम राहील,’ असं मलिक यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल

Next Post

मला पक्षानं काढलं का? बंड करण्याचा प्रश्नच नाही- पवार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
मला पक्षानं काढलं का? बंड करण्याचा प्रश्नच नाही- पवार

मला पक्षानं काढलं का? बंड करण्याचा प्रश्नच नाही- पवार

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us