Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी केली भूमिका स्पष्ट; वाचा काय म्हणालेय ?

mugdha by mugdha
January 14, 2024
in जळगाव, ब्रेकिंग, राजकारण
0
अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी केली भूमिका स्पष्ट; वाचा काय म्हणालेय ?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा नुकताचं शिर्डी येथे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या नेतृत्वार पार पडला होता. या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजितदादा गटाचे पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपस्थिती लावल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीने माजी आमदार दिलीप वाघ यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी चर्चा होतं होती.

दरम्यान आज १४ रोजी जळगाव येथे महायुतीचा मेळावा होतं असून या मेळाव्याला माजी आमदार दिलीप वाघ यांनी हजेरी लावली असून यावेळी मनोगत व्यक्त करतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी बोलतांना दिलीप वाघ म्हणाले की, अजितदादा पवार यांनी महायुती सोबत गेल्यानंतर आम्ही देखील पाचोरा भडगाव मतदार संघात महायुती सोबत येतं काम सुरु केले आहे आणि यापुढे देखील लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील आपण महायुती सोबत काम करणार असल्याचे स्पष्ट केले असून त्या सोबतच पाचोरा भडगाव मतदार संघात राष्ट्रवादी पक्ष वाढीचे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
Tags: #NCP#राष्ट्रवादीformer MLA Dilip Waghमाजी आमदार दिलीप वाघ
ADVERTISEMENT
Previous Post

अश्लिल हावभाव करत महिलेचा विनयभंग; जळगावातील घटना

Next Post

रावेर लोकसभेसाठी गिरीशभाऊंची हाऊस ठेऊ नका …. महायुतीच्या मेळाव्यात आ. मंगेश चव्हाण यांचा विरोधकांना आव्हान

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Next Post
रावेर लोकसभेसाठी गिरीशभाऊंची हाऊस ठेऊ नका …. महायुतीच्या मेळाव्यात आ. मंगेश चव्हाण यांचा विरोधकांना आव्हान

रावेर लोकसभेसाठी गिरीशभाऊंची हाऊस ठेऊ नका .... महायुतीच्या मेळाव्यात आ. मंगेश चव्हाण यांचा विरोधकांना आव्हान

ताज्या बातम्या

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us