Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांना कराड स्थानकावर पोलिसांनी थांबवलं

najarkaid live by najarkaid live
September 20, 2021
in राजकारण
0
अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांना कराड स्थानकावर पोलिसांनी थांबवलं
ADVERTISEMENT
Spread the love

भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अखेर पोलिसांनी कराड रेल्वे स्थानकावर उताराविण्यात आले आहे. दरम्यान सोमय्या यांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस बजावली असून त्यांना कराड येथील सर्किट हाऊस येथे थांबविण्यात आले आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप सोमय्यानी केल्यानंतर राज्यात खळबळ उडालेली आहे. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी महालक्ष्मी एक्सप्रेस ने कोल्हापुरात जात असल्याने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस बजावली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या कराड येथून 9 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चिमुकल्या बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Next Post

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराड उतरविल्यावर केलं ट्विट

Related Posts

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा Political Twist!

July 1, 2025
भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला नागपूर येथे प्रारंभ

December 23, 2024
महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु! फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ

December 5, 2024
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, गिरीष महाजणांनी केलं अभिनंदन

December 4, 2024
आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी वाचा

December 4, 2024
महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत आज झंझावाती प्रचार

ब्रेकिंग ; आ. किशोरअप्पा पाटील यांना राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता!

December 4, 2024
Next Post
अखेर भाजप नेते किरीट सोमय्यांना कराड स्थानकावर पोलिसांनी थांबवलं

किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराड उतरविल्यावर केलं ट्विट

ताज्या बातम्या

Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us