Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय मागे

Editorial Team by Editorial Team
October 20, 2021
in जळगाव
0
अखेर उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय मागे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : महाराष्ट्र सरकारच्या माझी वसुंधऱा योजने अंतर्गत दिवाळीत होणारे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने विभागीय आयुक्तांनी फटाके विक्रीवर बंदीचा निर्णय घेतला होता. मात्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा जळगावकरांची दिवाळी दणक्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक विभागात फटाक्यांवर बंदी घालण्याच्या संदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी निर्देश दिले होते. नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगांव जिल्ह्यात हा निर्णय लागू होणार होता. या सर्व 5 जिल्ह्यात फटाके स्टॉल्सचे लिलाव पालिकांनी काढले होते त्यानंतर विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयामुळे हे लिलाव अडचणीत आले होते. वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

फटाके बंदीच्या या निर्णयामुळे फटाके विक्री करणारे तसेच नागरिकांमध्ये काहीशी नाराजी होती.   मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे आधिच व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्यावर्षीही फटाक्यांवर बंदी असल्याने वापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी फटाके बंदीच्या संदर्भात पत्रक काढल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता उद्भवली होती. फटाके विक्री करुन उदर्निवाह करणाऱ्यांसमोरही मोठे संकट उभं रिहलं होतं. पण आता फटाके बंदीचा प्रस्ताव फेटाळल्याने या व्यापाऱ्यांन मोठा दिलासा मिळाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारच्या ‘या’ 5 योजना सामाजिक सुरक्षिततेची देतात हमी, जाणून घ्या

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची दिवाळी भेट ; पगाराप्रमाणे मिळेल बोनस

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची दिवाळी भेट ; पगाराप्रमाणे मिळेल बोनस

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us