Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीमध्ये अशोकभाऊ जैन यांची नियुक्ती

najarkaid live by najarkaid live
July 18, 2021
in Uncategorized
0
अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीमध्ये अशोकभाऊ जैन यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 18 प्रतिनिधी – दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सभेत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांची महासंघाच्या सल्लागार समिती मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बुद्धिबळाच्या विकासासाठी खेळाडूंच्या कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करणे, योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि मार्गदर्शन तसेच बुद्धिबळ खेळातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे कार्य अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ करत असते. क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसेच स्वच्छ प्रतिमा, संघटन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या अशोकभाऊ जैन यांच्या कार्याची दखल घेत बुद्धिबळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाच्या अशा महासंघाच्या सल्लागार समितीत नियुक्ती करण्यात आलेली आह. राष्ट्रीयस्तरावरील अशोक जैन यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे पदाधिकारी, बुद्धिबळ खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे. या सभेस अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय कपूर, सचिव भरतसिंग चौहान, महासंघाचे मुख्य प्रशिक्षक व चेअरमन अभिजीत कुंटे, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ मयुर. सचिव निरंजन गोडबोले यांच्यासह विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चेंबूरमध्ये भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू !

Next Post

पवित्र पोर्टल च्या शिक्षक भरती प्रक्रियांमुळे सेवेत कार्यरत असणाऱ्या कुठल्याही शिक्षकाला कमी करण्यात येऊ नये – जुक्टो शिक्षक संघटना

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

पाचोरा पंचायत समितीच्या कामचुकार गटविकास अधिकाऱ्यांना शिवसेनेतर्फे निष्क्रिय व कर्तव्यचुकार रत्न पुरस्कार देण्याची मागणी

पवित्र पोर्टल च्या शिक्षक भरती प्रक्रियांमुळे सेवेत कार्यरत असणाऱ्या कुठल्याही शिक्षकाला कमी करण्यात येऊ नये - जुक्टो शिक्षक संघटना

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us