Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अक्षय तृतीय आणि ईदच्या एक दिवस आधीच सोने-चांदीच्या भावात घसरण ; पहा नवीन दर

Editorial Team by Editorial Team
April 21, 2023
in राज्य
0
सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतारांचा काळ आहे. जर तुम्ही अलीकडच्या काळात सोन्याचे किंवा चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर आजच्या दरानुसार तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. अक्षय तृतीय आणि ईदच्या एक दिवस आधी सराफा बाजारासोबतच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्या-चांदीतही मोठी घसरण दिसून आली. मात्र, आगामी काळात सोन्या-चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरवाढीने नवे विक्रम निर्माण केले

फेब्रुवारी महिन्यातही सोन्या-चांदीचे दर खाली आले होते. मात्र त्यानंतर दरवाढीने नवे विक्रम निर्माण केले. येत्या काळात सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी सोन्या-चांदीत वाढ दिसून आली. मात्र आज पुन्हा त्यात तेजी पाहायला मिळत आहे.

MCX वर सोन्या-चांदीत घसरण
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर शुक्रवारी सोने आणि चांदीचे दर घसरले. एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा भाव 495 रुपयांनी घसरून 60008 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 531 रुपयांनी घसरून 74970 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी गुरुवारी सोन्याचा भाव 60503 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 75501 रुपयांवर बंद झाली होती.

सराफा बाजारातही घसरण झाली
इंडिया बुलियन्स असोसिएशन (https://ibjarates.com) द्वारे सराफा बाजार दर दररोज जारी केले जातात. शुक्रवारी 24 कॅरेट सोने 60446 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर घसरले. चांदीच्या दरातही घसरण दिसून आली आणि तो 74763 च्या पातळीवर पोहोचला. शुक्रवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 60204 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 55369 रुपये आणि 20 कॅरेट सोन्याचा दर 45335 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

Spread the love
Tags: #Gold#SilverGoldSilver Rate
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या या योजनेतून मुलांचे भविष्य करा उज्ज्वल ; दररोज फक्त 6 रुपये जमा करा अन् मिळवा लाखो रुपये

Next Post

सरकारी नोकरीची मोठी संधी! केंद्रीय विद्यापीठ विश्व भारतीमार्फत बंपर भरती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
10वी उत्तीर्णांसाठी खुशखबर..! CRPF अंतर्गत तब्बल 9212 पदांवर भरती, ही आहे शेवटची तारीख

सरकारी नोकरीची मोठी संधी! केंद्रीय विद्यापीठ विश्व भारतीमार्फत बंपर भरती

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us