Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंनिसतर्फे तीनदिवसीय व्याख्यानमाला

najarkaid live by najarkaid live
November 14, 2019
in जळगाव
0
अंनिसतर्फे तीनदिवसीय व्याख्यानमाला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जळगावतर्फे 15 ते 17 नोव्हेंबरदरम्यान  तिनदिवसीय  शहीद पदमश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती व्याख्यानमाला घेण्यात येणार असून विविध विषयावर वैचारिक मांडणी तज्ज्ञ वक्ते करणार आहे. 
शहीद पदमश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 1 नोव्हेंबर  जन्मदिनानिमित्त व्याख्यानमाला घेण्यात आली आहे.  व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे. संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत व.वा.वाचनालयाच्या टिळक सभागृहात ही व्याख्यानमाला आयोजित आहे. आज पहिल्या दिवशी  इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.नितीन शिंदे हे सफर खगोल विश्वाची या विषयात खगोलशास्त्रासह फलज्योतिषाची माहिती देणार आहेत. 
दुसऱ्या दिवशी नाशिक येथील सामाजिक अभ्यासिका दीप्ती राऊत ह्या ‘महिला आणि अंधश्रद्ध मानसिकता’ याविषयी मांडणी करतील. तर रविवारी अंतिम दिवशी औरंगाबाद येथील जेष्ठ पत्रकार संजय आवटे हे ‘सामाजिक विवेकवाद : पत्रकारितेच्या आरशातून’ याबाबत विश्लेषण करतील. तिन्ही दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून नेमिवंत धांडे, अनिल कांकरिया, यशवंत बारी, राज्य पदाधिकारी डॉ.प्रदीप जोशी, जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अजय शास्त्री उपस्थित राहतील.
व्याख्यानमालेसाठी मराठी विज्ञान परिषद सहकार्य लाभत असून  नागरिकांनी वेळेवर उपस्थिती द्यावी असे आवाहन व्याख्यानमाला समन्वयक विश्वजीत चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस.कट्यारे, शहराध्यक्ष अश्फाक पिंजारी आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

छंद शिबिराचे आजपासून आयोजन 

Next Post

जळगाव एमआयडीसी अधिकाऱ्यांची झाडाझडती 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव एमआयडीसी अधिकाऱ्यांची झाडाझडती 

जळगाव एमआयडीसी अधिकाऱ्यांची झाडाझडती 

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us