Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंजू आणि नसरुल्लाचा प्री-वेडिंग VIDEO व्हायरल ; ख्रिश्चन धर्म सोडून स्वीकारला इस्लाम धर्म

Editorial Team by Editorial Team
July 26, 2023
in राष्ट्रीय
0
अंजू आणि नसरुल्लाचा प्री-वेडिंग VIDEO व्हायरल ; ख्रिश्चन धर्म सोडून स्वीकारला इस्लाम धर्म
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । राजस्थानमधील अलवरमधून पळून पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूने नसरुल्लासोबत लग्न केले आहे. अंजूने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिचे नवीन इस्लामिक नाव फातिमा ठेवण्यात आले आहे. दीर अप्परच्या जिल्हा न्यायालयात अंजू आणि नसरुल्ला यांचा विवाह झाला होता.

लग्नानंतर अंजू म्हणाली की मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे, मी पुन्हा इथे यावे. अंजूचा जन्म उत्तर प्रदेशातील कैलोर गावात झाला होता आणि ती अलवरच्या भिवडी औद्योगिक परिसरात राहत होती. तिला दोन मुले आहेत. नसरुल्लाह आणि अंजू यांची 2019 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. आदल्या दिवशी नसरुल्लाहने अंजूशी प्रेमसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला आणि सांगितले की लग्न करण्याचा आपला कोणताही विचार नाही आणि अंजू 20 ऑगस्टला तिचा व्हिसा संपल्यानंतर घरी परतेल.

A pretty girl #Anju from #india in #pakistan…Says she is in love with #KhyberPukhtunkhwa and its culture… she's going back on 20th August…. pic.twitter.com/sx6JFqTmkB

— Sumaira Khan (@sumrkhan1) July 25, 2023

रात्री लग्नाची चर्चा झाली नाही अन् सकाळी लग्न  
दोघांचे लग्न झाल्याची बातमी समोर आली आहे. दोघांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. अंजू पाकिस्तानातील खैबर पटूनवा प्रांतातील अप्पर दीर ​​या आदिवासी जिल्ह्यात नसरुल्लाला भेटण्यासाठी गेली होती. अंजूला 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. अंजूचा पती अरविंद भिवडी येथे राहतो. गुरुवारी पत्नी जयपूरला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेल्याचे अरविंद यांनी सांगितले. मात्र नंतर ती पाकिस्तानात पोहोचल्याचे कुटुंबीयांना समजले.

सीमा हैदर प्रमाणेच आपल्या पतीला सोडून अलवरची अंजू आपल्या ऑनलाइन प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पोहोचली, भारतात फोनवर तिचा पती अरविंदशी बोलली. जयपूरला जाणार असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या अंजूने अरविंदशी फोनवर बोलताना पाकिस्तानला जाण्याचे कारण आणि पुढील योजना सांगितल्या. अरविंदने सांगितले की, 2007 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि तेव्हापासून ते आणि अंजू एकत्र राहत होते. दोघेही भिवडीतील खासगी कंपनीत कामाला असून त्यांना १५ वर्षांची मुलगी व ६ वर्षांचा मुलगा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत 1876 पदांवर भरती ; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी..!!

Next Post

शेतात हे पीक पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा ; शेतकऱ्यांनी असे व्हावे सहभागी?

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?

शेतात हे पीक पिकवा अन् शासनाकडून बक्षीसही मिळवा ; शेतकऱ्यांनी असे व्हावे सहभागी?

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us