Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंघोळ करताना महिलेचा शेजाऱ्याने काढला व्हिडिओ; व्हायरल करण्याची धमकी देत केला अत्याचार

mugdha by mugdha
January 9, 2024
in क्राईम डायरी, जळगाव
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत एका २६ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार धरणगाव शहरातील एका परिसरात घडला. या प्रकरणी सोमवार, ८ रोजी  पीडितेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांत एकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

धरणगाव शहरातील एका भागात २६ वर्षीय महिला आपल्या पती व मुलासह वास्तव्याला आहे. दरम्यान, भुषण सुकलाल महाजन याने महिलेचा अंघोळ करताना व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार अत्याचार केला.

फिर्यादीनुसार, जून २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ दरम्यान त्याने ३ ते ४ वेळा पीडितेवर अत्याचार केला. या अत्याचाराला कंटाळून पीडितेने धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात भूषण महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.

Spread the love
Tags: #jalgaonAtrocitiesअत्याचारजळगाव Womenमहिला
ADVERTISEMENT
Previous Post

‘मुइज्जू’ची खुर्ची जाणार ?

Next Post

राज्य सरकारच्या आदिवासी बांधवांसाठी अनेक लाभार्थी योजना – आ. किशोरअप्पा पाटील

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Next Post
राज्य सरकारच्या आदिवासी बांधवांसाठी अनेक लाभार्थी योजना – आ. किशोरअप्पा पाटील

राज्य सरकारच्या आदिवासी बांधवांसाठी अनेक लाभार्थी योजना - आ. किशोरअप्पा पाटील

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us