Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा 8 रोजी जि.प.वर मोर्चा

najarkaid by najarkaid
January 5, 2020
in जळगाव
0
अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा 8 रोजी जि.प.वर मोर्चा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  मध्यवर्ती कामगार संघटनांच्या घोषणापत्रातील मागण्यांचे समर्थन करण्यासाठी आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या बुधवारी, 8 जानेवारी 2020 रोजी देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. संपात सर्वांनी भागिदारी करून सकाळी 11 वाजता जळगाव येथील जीएस ग्राऊंड (शिवतीर्थ मैदान) येथे गणवेश परिधान करून एकत्र जमावे आणि जिल्हा परिषदेवरील मोर्चा यशस्वी करण्याचे संघटनेचे रामकृष्ण बी. पाटील यांनी केले आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे काम पूर्ण वेळ (8 तास मोजून) त्यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे सेवेचे लाभ लागू करण्यात यावेत, समान किमान कार्यक्रमात केलेल्या नियोजनानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना तात्काळ मानधनवाढ लागू करण्यात यावी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना आजारपणाची रजा तसेच दरवर्षी उन्हाळी सुट्टी एक महिना देण्यात यावी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार्‍या एक रकमी सेवासमाप्ती लाभात तीन पट वाढ करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी देशातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका 8 जानेवारी रोजी एक दिवसीय देशव्यापी संप करणार आहेत. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनी भागिदारी करुन संप व आपापल्या जिल्ह्यातील मोर्चे, निदर्शने, धरणे आदी आंदोलने यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्कॉयवॉक, उड्डाणपुलाबाबत रेल्वे प्रशासन सकारात्मक

Next Post

भुसावळात मॅरेथॉननंतरच्या अल्पोपहाराने धावपटूंना मिळाली ‘इन्स्टंट एनर्जी’

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
भुसावळात मॅरेथॉननंतरच्या अल्पोपहाराने धावपटूंना मिळाली ‘इन्स्टंट एनर्जी’

भुसावळात मॅरेथॉननंतरच्या अल्पोपहाराने धावपटूंना मिळाली ‘इन्स्टंट एनर्जी’

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us