Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

६० लाख रुपये किमतीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनविल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे विनोद देशमुखांसह ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
December 5, 2022
in Uncategorized
0
६० लाख रुपये किमतीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनविल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे विनोद देशमुखांसह ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  ६० लाख रुपये किमतीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनविल्या प्रकरणी पक्की खरेदी असतांना खरेदी केलेल्या मालमत्तांची मागील तारीख दाखवून खोट्या सौदा पावत्या केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विनोद पंजाबराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्यांचे पती जितेंद्र उर्फ रवी बाबुराव देशमुख, अॅड. सुरेखा डी पाटील, अँड. सतीश चव्हाण यांच्यासह ११ जणांविरुद्ध रविवारी दिनांक ४ रोजी जिल्हापेठ पोलिसात मनोज लिलाधर वाणी (वय ४१, रा. जि.प.कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज लिलाधर वाणी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांच्या व पत्नी कल्पना अशा दोघांच्या नावावर राजेश घनश्याम पाटील यांना मृत्यूपत्राद्वारे मिळालेली पिंप्राळा शिवारातील मालमत्ता सीटी सर्व्हे गट क्र.७८२१ मधील सामाईक प्लॉट जागा क्षेत्र ८६.६ चौरस मीटर ३० लाखात ३ ऑक्टोबर २०१९ रोजी खरेदी केली आहे. या जागेवर आजही वाणी दाम्पत्याचे वास्तव्य आहे. त्यानंतर रामदास कॉलनीतील १८/२ भाडे तत्वावर घेतलेली इमारत १० वर्षाकरीता भाडे तत्वावर १० हजार रुपये महिना दराने घेतली आहे. राजेश पाटील यांनी नोंदणीकृत खरेदीखत करुन ही मालमत्ता यांनी पती- पत्नी यांना दिलेली आहे.

पक्की खरेदी असताना राजेश पाटील यांनी त्यांचे सहकारी जितेंद्र देशमुख (रा. असोदा, ह.मु.अयोध्या नगर), मिलिंद सोनवणे (रा. नूतन वर्षा कॉलनी), विनिता संजय पाटील (रा. बंगळुरु), लीना रणजित बंड (रा. अमरावती), अनिता नितीन चिंचोले (रा.आदर्श नगर), ॲड. सतीश बी चव्हाण (रा. रामबाग कॉलनी), अॅड. सुरेखा बी पाटील (रा. ख्वॉजामिया चौक) व विनोद देशमुख रा. महाबळ यांनी संगनमत करून ६० लाख रुपये किमतीच्या दोन्ही मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने मागील तारखेचा २०१७ मधील स्टॅम्प पेपर विकत घेऊन बनावट सौदा पावत्या करुन त्या खऱ्या भासविल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्रिपद गेलं खड्ड्यात.. यांना सोडणार नाही ; गुलाबराव पाटील का भडकले??

Next Post

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक ; सासऱ्याच्या सत्तेला स्नुषा लावणार सुरुंग?

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकनाथ खडसेंवर ईडीची कारवाई ; भाजपच्या खा.रक्षा खडसे म्हणतात..

जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक ; सासऱ्याच्या सत्तेला स्नुषा लावणार सुरुंग?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026
काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

February 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us