Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्र समूहातर्फे 50 गरजू कुटुंबांना किराणा वाटप

najarkaid live by najarkaid live
May 14, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी):करोना महामारीने लॉक डाऊनमुळे संकटात सापडलेल्या तसेच बेरोजगार झालेल्या जळगाव शहरातील विधवा , हातमजुर, गरजू, कष्टकरी सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज बांधवांना सामाजिक आधार मिळण्यासाठी 14 मे 2020 रोजी सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्र समूहामार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमामार्फत 50 गरजू कुटूंबियांना जीवनावश्यक किराणा किटचे मोफत वाटप घरपोच करण्यात आले.

सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मासिकाचे संपादक, मुंबई परिसर मंडळाचे माजी अध्यक्ष कैलास बन्सीलाल मराठे व विजय पाटील सर सहसंपादक सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मासिक यांनी सामाजिक बांधिलकीने जळगाव शहरातील आपल्या समाजातील गरजू कुटुंबाना सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्र समूहामार्फत मोफत किराणा किटचे वाटप करण्याचे जाहीर केले
याउपक्रमात  कैलास मराठे यांनी 20 किट,  एन एस पाटील  (कार्यकारी अधिकारी ,  ना. गुलाबराव पाटील  कॅबिनेट मंत्री म रा) यांनी 10 किट , जळगाव महिला मंडळ यांनी 12 किट, , संदीप नीलकंठ पाटील सर यांनी 5 किट, विजय पाटील सर 2 किट,  चिंतामण बाजीराव पाटील यांनी 1 किट असे एकूण 50 किटचे योगदान देऊन सूर्यवंशी क्षत्रिय मराठा वृत्तपत्र समूहाच्या आव्हानाला प्रतिसाद मिळून समाजातील गरजू पर्यंत एक छोटीशी मदत पोहचवता आली घरोघरी किराणा किट वाटपकामी  संतोष मराठे यांनी संपूर्ण शहरात आपल्या मालवाहू गाडीसह स्वतः मदत केली
शहरातील 50 कुटुंबियांना प्रत्येकी 5 किलो गहू, 1किलो तूरडाळ, 1किलो तेल, 1किलो साखर, मीठ, चहा पावडर ,मिरची,रिन साबण, आंघोळीचा साबण या किराणा किटचे घरपोच वाटप करण्यात आले
यावेळी डॉ भास्कर पाटील, श्री विजय पाटील सर,  संदीप पाटील सर , योगेश पाटील,  सोनू पाटील , किशोर पाटील जळगाव महिला मंडळ अध्यक्ष सौ सुमनताई शेळके,सौ ज्योतिताई पाटील, सौ वर्षाताई काळे,सौ रेखाताई महाजन ,आदी उपस्थित होते.
किराणा किटचे घरोघरी वाटप कामी विजय पाटील सर,संदीप पाटील सर, सोनू पाटील, योगेश पाटील, अवधुत शिंदे,किशोर पाटील, धनराज पाटील व संतोष मराठे यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना सोबत जगणे शिकावे लागेल – डब्ल्यूएचओ

Next Post

रावेर, यावल तालुक्यातील सर्व कुटूंबांचे सर्वेक्षण – प्रांतधिकारी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

रावेर, यावल तालुक्यातील सर्व कुटूंबांचे सर्वेक्षण - प्रांतधिकारी

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us